वाडा ( भाग 2)
भाग 1 इथे वाचा © उज्वला सबनवीसक्षमा उत्तराच्या अपेक्षेने रघुनाथ कडे बघत होती . बाई तिच्याकडे निरागसतेने बघत होत्या. त्यांच्याकडे बघुन क्षमाला भडभडुन आलं. कोण आहेत या , का असं ठेवलय यांना . ती पुन्हा रघुनाथकडे बघायला लागली. तो काय उत्तर देतो , याची तिला उत्सुकता होती .रघुनाथने घसा खाकरला . पुढे जाउन दाराला कडी घातली … Read more