समर्पण
©® सौ. हेमा पाटील.दारावरच्या बेलवर बोट ठेवतानाच सुमीतला माहीत होते की, बेल वाजताक्षणीच दार उघडले जाणार आहे आणि झाले ही तसेच! मानसीने सस्मित चेहर्याने दार उघडले. सुमीत सोबत आलेल्या आईला पाहून तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. सुमीतने आईंची बॅग आत ठेवली व तो फ्रेश व्हायला गेला. बाहेर आल्यावर मानसीने चहाचा कप हातात आणून दिला. चहाचे घोट … Read more