सावली प्रेमाची (भाग अंतिम )
भाग 3 इथे वाचा ©अपर्णा देशपांडेसायली कंपनीच्या गेट वर पोहोचली. आनंद तिथे वाट बघत होता . ” सायली , मला कळालंय सगळं. मी एक चांगला वकील देतो करून, तुमची बाजू मजबूत आहे. निकाल तुमच्याच बाजूने लागणार . “तिने डबडबलेल्या डोळ्यांनी बघितले ..” डोळे पूस आधी . नीट ऐक सायली .आपले नाते कसे वळण घेते हा आता … Read more