हरवलेले सूर
© सौ. प्रतिभा परांजपे“Sun & Sons” कंपनीच्या सीईओ समीरने आपल्या टीम मेंबर्सना थँक्यू म्हणत मीटिंग संपल्याची घोषणा केली व फाइल वर साइन करून ती पी.एला दिली, एवढ्यात इंटरकॉम वरून रिसेप्शनिस्ट बोलली. “- सर आपल्या करता तीन अर्जंट कॉल….”, समीर ने फोन रिसीव केला.चेतन चे तीन रेकॉर्डेड मेसेज होते, समीर –सावनी इज सिरीयस, कम सून.दुसरा … Read more