स्रीमन
© धनश्री दाबकेमधुरा आज ऑफिसमधून हाफ डे टाकून निघाली होती आणि त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या स्पॉटवर मंदारची वाट बघत थांबली होती. आज दोघांचा दिवाळीच्या खरेदीचा प्लॅन होता. लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच दिवाळी असल्याने आजची खरेदीही खास होती.मंदारसाठी पहिल्या दिवाळीला काय गिफ्ट घ्यावं यावर तिचा खूप उहापोह करून झाला होता. सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेलं असल्याने अजून तिला मंदारच्या आवडीनिवडींचा अंदाज … Read more