बाजार

©आर्या पाटीलदुपारी बाराच्या सुमारास अनिकेत धापा टाकत दारात पोहचला. हातातल्या भाजीपाल्याच्या पिशव्या सावरत त्याने कशीबशी बेल वाजवली. नंदिनी, त्याची पत्नी कामात व्यस्त असावी त्यामुळे दरवाज्या उघडायला जरा उशीरच झाला.” काय गं, किती उशीर ?” हातातील पिशव्या सांभाळत तो त्रस्तपणे म्हणाला आणि आत शिरला.” आणा इकडे.” म्हणत तिने त्यातील काही पिशव्या घेत त्याचा भार हलका केला. … Read more

आपली माणसं

©️ सायली पराड कुलकर्णी.“डॉक्टर, आज तरी मिळणार ना डिस्चार्ज मला?” पूजाने काकुळतीला येऊन डॉक्टरांना विचारलं.“अहो तुमच्या तब्येतीत म्हणावी तेवढी सुधारणा नाही झालीये. रिपोर्ट नुसार तुमचं ब्लड प्रेशर आणि काही व्हिटॅमिन्स, हिमोग्लोबीन  बऱ्यापैकी कमी आहेत. त्यात तुम्हाला विकनेससुद्धा प्रचंड आहे, सगळी झीज जर भरून काढायची असेल तर अजून काही दिवस तरी तुम्हाला इथे दवाखान्यात राहणं अत्यावश्यक … Read more

error: Content is protected !!