आपली माणसं
©️®️सायली जोशी.संध्याकाळची वेळ, घरात हळदी -कुंकू समारंभाची गडबड सुरू होती. सोसायटीतल्या सगळ्या बायका रमा काकूंच्या घरी जमा झाल्या होत्या. त्यांचा चिवचिवाट तिसऱ्या मजल्यावरून अगदी तळमजल्यापर्यंत ऐकू येत होता. दरवर्षी मोठं हळदी – कुंकू करायचं हा रमा काकूंचा शिरस्ता त्यांची सूनही पाळत होती. जमलेल्या आपल्या मैत्रिणींसाठी मसाला दूध तयार करण्याचं काम स्वयंपाक घरात जान्हवी मनापासून करत … Read more