प्यार तो होना ही था !
©®सौ. प्रतिभा परांजपे.“हे बघ आई,” राधिका म्हणाली, “मी तुला आधीच सांगितले आहे मला अश्या कांदे पोहे कार्यक्रमात अजिबात इंटरेस्ट नाही. आणि सध्या मला माझं करिअर महत्त्वाचं वाटतं त्यावरच मला कॉन्सन्ट्रेट करू दे , मला नागपूरला येणं जमणार नाही.”“अगं– पण पाह्यला काय हरकत आहे,? ओळखितल स्थळ आहे ! तुला कोणी पसंत आहे कां? तसं असलं तरी हरकत … Read more