बॉबी
©️®️अशोक रा. गोवंडेसत्तरच्या दशकात मी पुण्यात होतो तेव्हाची गोष्ट. कॉलेज शिक्षण संपवून नुकताच नोकरीत कन्फर्म झालो होतो. आता एखादी मैत्रीण असावी, तिच्यावर प्रेम करावं असं वाटण्याचं ते वय होतं. प्रेम म्हणजे काय ? ते कशाशी खातात ह्याविषयी फारशी माहिती नव्हती. त्याच काळात राज कपूरचा बॉबी हा चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. तो चित्रपट बघून मात्र … Read more