अस्सं माहेर सुरेख बाई..

©️®️ सौ.हेमा पाटील.झुकझुक झुकझुक अगीनगाडीधुरांच्या रेषा हवेत काढीपळती झाडे पाहूयामामाच्या गावाला जाऊया…आद्या आणि वेद दोघेजण ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसून हे गाणे मोठ्याने म्हणत आपला आनंद व्यक्त करत होते. छोट्या बालकांचे उत्स्फूर्तपणे गायलेले गाणे ऐकून डब्यातील सगळेजण कौतुकाने त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करत होते.गाण्यावरुनच मुलांना घेऊन आई माहेरी चालली आहे हे सगळ्यांच्या सहजच लक्षात येत होते. पण त्यांच्याशेजारी … Read more

माहेरचा आब

© सौ. प्रतिभा परांजपे“अगं आल्यासारखी चार दिवस तरी राहणार आहे ना? दोन वर्ष झाली तुला न पाहून. इतक्या वर्षांनी येत आहात”. सरोज ताई फोनवर त्यांच्या मुलीशी सीमा शी बोलत होत्या.सीमा लग्नानंतर नवऱ्याबरोबर न्यू जर्सीला सेटल झाली होती.  लॉक डाऊन मुळे दोन वर्ष येता आले नव्हते त्यामुळे लेकीला आणि नातीला कधी पाहते असे  सरोज ताईंना झाले … Read more

error: Content is protected !!