दागिना
© धनश्री दाबके“किती प्रेमाने आणि मनमोकळेपणाने बोलत होत्या ग तुझ्या होणाऱ्या सासूबाई. अगदी हसतखेळत झाली आजची खरेदी. शिरीष, त्याची बहीण आणि सासरेबुवा सगळीच खूप बोलकी माणसं आहेत नाही?” चहा घेता घेता आई म्हणाली.त्यावर मुग्धाने मान डोलावत फक्त ” हं, हो ” म्हंटलं आणि चहाचा सिप घेत मोबाईलमधे डोकं खुपसलं.“कशी काय तू त्यांच्या घरात रुळणार ग? किती … Read more