सावली प्रेमाची (भाग अंतिम )

भाग 3 इथे वाचा ©अपर्णा देशपांडेसायली कंपनीच्या गेट वर पोहोचली. आनंद तिथे वाट बघत होता . ” सायली , मला कळालंय सगळं. मी एक चांगला वकील देतो करून, तुमची बाजू मजबूत आहे. निकाल तुमच्याच बाजूने लागणार . “तिने डबडबलेल्या डोळ्यांनी बघितले ..” डोळे पूस आधी . नीट ऐक सायली .आपले नाते कसे वळण घेते हा आता … Read more

सावली प्रेमाची ( भाग 3 )

भाग 2 इथे वाचा ©अपर्णा देशपांडेसायलीला डिव्हिजनल मॅनेजर HR ने बोलावले .” मिस सायली ,राईट ?” ” येस सर ““आपल्या कंपनीला नव्या commutation सर्विसेस ची गरज आहे . साडे आठशे कर्मचारी हे अशी बस सेवा वापरतात . आता काही बसेस आहेत तरीही किमान वीस तरी हॅचबॅक आणि सेदान पाहिजेत . तर लवकर सर्व्हे कर आणि संध्याकाळ … Read more

सावली प्रेमाची ( भाग 2 )

भाग 1 इथे वाचा ©अपर्णा देशपांडेइकडे आनंद पूर्णपणे सायलीच्या विचारात गढला होता. तिचं सीमित सौन्दर्य त्याला फार फार भावलं होतं. अशी MBA झालेली मुलगी आपल्या सोबत काम करेल तर कंपनी साठी सुद्धा चांगलेच असेल म्हणून त्याने रोहीत ला सांगून तिला AT&T कडून जॉब ऑफर पाठवायला  सांगितलं .   शिवाय सायली कायम सोबत असेल …ह्या विचारानेच तो … Read more

ना उम्र की सीमा हो (भाग 16 अंतिम)

भाग 15 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेमैथिली तिच्या पोटावर हात ठेवून बोलत  मागे मागे  सरकत होती आणि ती अचानक अडखळली. ती पडणार तर संयमने तिला सावरले आणि तिला सोफ्यावर बसवले.संयम- “ सांभाळून मैथिली! तू काय डोक्यावर पडली आहेस का? मी इतका नीच वाटलो का तुला की आपले बाळ तुझ्यापासून हिरावून घेईन. तू मनात आणले असते तर … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 15 )

भाग 14 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेमैथिली हॉस्पिटलमध्ये मिळालेल्या पत्त्यावर पोहोचली. तिने बेल वाजवली. तिचे हृदय जोर जोरात धडपड करत होते. थोड्या वेळाने दार उघडले गेले. समोर संयम उभा होता. तिला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. ती संयमला दारातूनच न्याहळत होती. टीशर्ट आणि बरमुडा वर तो तिच्यासमोर उभा होता. प्रकृती बरीच खालावलेली, चेहरा उतरलेला! पायाला लागल्यामुळे … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 14)

भाग 13 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेमैथिली विचार करत होती.‛ मी तुझ्यावर कोणते ही संकट येऊ नये म्हणून  तुझ्यापासून लांब झाले संयम आणि तू स्वतः बरोबर काय करत होतास गेल्या सहा महिन्यांपासून? रोज स्वतःच्या जीवाशी खेळत होतास. तुला काही झाले तर? मीच मूर्ख आहे मी नाही जाणार आता सोडून तुला! मला माहित आहे तू रागावला आहेस … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 13 )

भाग 12 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेसहा महिन्यांनंतर…आज सहा महिने झाले होते संयम गायब होऊन. तो कुठे आहे? कसा आहे? जिवंत तरी आहे की नाही कोणालाच माहीत नव्हते. त्या घटनेनंतर मैथिली पुण्याला निघून आली. तिने राजीनामा दिला पण तिला सहा महिने नोटीस पिरेडवर काम करावे लागणार होते. संयम केतन आणि  त्याच्या भावाबरोबर औरंगाबादला गेला होता. त्याला … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 12 )

भाग 11 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेसंयमने दुसऱ्या दिवशी दुपारी डोळे उघडले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मैथिली आणि केतन त्याला भेटायला गेली.मैथिली- “ कसं वाटतंय तुला आता?” तिने आवंढा गिळत विचारले.संयम- “ मी ठीक आहे. आपले सगळे क्लायंट आणि टीम मेंबर सुरक्षित आहेत ना?” त्याने तुटक तुटक बोलत विचारले. मैथिली- “ हो सगळे सुरक्षित आहेत … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 11)

भाग 10 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेहे सगळं अवघ्या काही मिनिटात झाले आणि कोणाला काहीच कळले नाही जेंव्हा कळले तेंव्हा खूप उशीर झाला होता. संयम त्या विस्तीर्ण आणि शुभ्र बर्फात कुठे तरी गायब झाला होता. केतन आणि मैथिली त्याला हाका मारत होते पण कोणताच प्रतिसाद येत नव्हता. मदत पोहोचली होती. दोन हेलिकॅप्टर मदतीसाठी पोहोचले होते. सगळ्यांना … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 10 )

भाग 9 इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेआज ट्रेकिंगचा  चौथा दिवस होता. आज टूंडा भुज ते ठाकूर कुंवा असा टप्पा पार करायचा होता.इथून पुढे बोल्ट पार करून जावे लागते पण सावधगिरी बाळगून पार केला की हा सहा ते सात तासचा ट्रेक तसा सोपा आहे. त्यामुळे संयमने सगळ्यांना अगदी सांभाळून हा ट्रेक पार केला होता. आता झाडे आणि ऑस्कीजन … Read more

error: Content is protected !!