ना उम्र की सीमा हो ( भाग 9 )
भाग 8 इथे वाचा © स्वामिनी चौगुलेदुसऱ्या दिवशीपासून ट्रेकिंगला सुरुवात होणार होती. तरी ही आज दोन ते तीन तासच ट्रॅकिंग करायचं असल्याने संयमने सगळ्यांना निवांत उठू दिले. सगळे नाष्टा करायला एकत्र जमले आणि संयमने सूचना द्यायला सुरुवात केली.संयम-“ आजपासून आपले ट्रॅकिंग सुरू होणार आहे आज ट्रेकिंग पहिला दिवस आहे. आपल्याला इथून मनालीमधून बर्षेनी गावात बसने … Read more