वाट पाहणारे दार

© नीलिमा देशपांडेआज लग्नानंतरच्या दिवाळीचा तिचा पहिला पाडवा! त्यामूळे अगदी आतुरतेने ती सकाळ पासून सारखी दार उघडून बाहेर तिला घ्यायला कुणी माहेरहून आले आहे का? हे बघतं होती. पण संध्याकाळ झाली तरी कुणी आले नाही. अगदी रडवेली होऊन ती मग दाराशीच वाट पहात उभी राहिली. इतकी वर्ष झाली तरी तिला तिच्या काही प्रश्नांची उत्तरं सापडली … Read more

सत्यवान, सावित्री आणि वटपौर्णिमा

आज रमा च्या घरी तिच्या मैत्रिणींची किटी पार्टी होती. सगळ्या मैत्रिणी अगदी उच्चविद्याविभूषित होत्या. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी प्रोफेसर, कुणी वकील, कुणी बँकेत मॅनेजर, तर कोणी स्वतःचा स्टार्टअप बिजनेस असलेली.नुकतीच वटपौर्णिमा झाली होती, आणि रमाने वटपौर्णिमेला अगदी पारंपारिक वेशभूषा करून वडाची पूजा आणि उपवास केला होता. आता महाराष्ट्रीय वेशभूषा आणि त्यावर साजेसे महाराष्ट्रीय दागिने … Read more

जाणीव

© वैशाली देवरे“अगं ये रिना बाहेर ये गं..”तशी रिना बाहेर आली..चेहेऱ्यावर जरा नाराजी जाणवत होती.काय करेल तीही कालपर्यंत नणंदा व भाचरांनी भरलेले घर अचानक रिकामं झालं होतं. त्यांच्या आदर सत्कारात व नणंदाच्या सोबत मज्जा मस्तीत दिवस कसे संपले कळलच नाही तिला..पण आता शांत घरात मनातली खंत व तो एकांकीपणा जाणवू लागला होता. सासुबाईंच्या लक्षात ही गोष्ट … Read more

बोनस

© धनश्री दाबकेकुलकर्ण्यांकडे गेला आठवडाभर लग्नाची धामधूम सुरु होती. आदित्यचं, म्हणजे सरु आणि विनयच्या एकुलत्या एक मुलाचं, लग्न होतं. सरुच्या दोन्ही भावजया मदतीला पंधरा दिवस आधीच आलेल्या होत्या. आदित्य आणि शिल्पाचा जोडा अगदी एकमेकांना अनुरुप होता. शिल्पा बरोबर भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मनापासून रंगलेल्या आदित्यला पाहिले की सरुला खूप भरुन यायचे. आदित्यला असा बोहल्यावर चढतांना पाहायला मिळतंय … Read more

गुलमोहर

©कांचन सातपुते ‘हिरण्या’हुरहूर लावणारी संध्याकाळ खरी तर कातरवेळ. पण वैदेही साठी अशा कितीतरी कातरवेळांनंतर आजची संध्याकाळ उद्याच्या सुखाची चाहूल घेऊन आली होती. अनेक वर्षांपासून हे सगळं पाहत होता तिचा सुखदुःखातला सोबती गुलमोहर. हातातल्या डायरीला वैदेहीच्या आसवांचा अभिषेक झाला होता. तिच्या मनातल्या सगळ्या शंका, भीती, एकटेपणा, सगळं सगळं वाहून चाललं होतं त्यात. वैदेहीचं मन १७-१८ वर्षं मागे धावत निघालं … Read more

पहिल्या-वहील्या दिवाळीच्या आठवणीचा मनोदीप….!!!

© अनुजा धारिया शेठपूनम आणि पंकज यांची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती. लग्न झाले पण नोकरीसाठी म्हणून ते शहरात रहात होते. सण-वार असले की गावी येणे व्हायचं. गावात त्यांच्या घराण्याला खूप मान होता.खूप ऐकून होती ती, त्यांचे घर आणि दिवाळी यांचे एक वेगळेच नाते होते. दिवाळीत घराचा कोपरा न् कोपरा उजळून जायचा. खूप साऱ्या पणत्या … Read more

पाडवा

© धनश्री दाबके‘कंट्रोल मनु कंट्रोल. हे काय भलतं सलतं येतय तुझ्या मनात आत्ता? काही काळ वेळ आहे की नाही? पहिली दुसरी नाही तर चक्क अठरावी दिवाळी आहे ही दोघांची. पण आजही ह्याला असा शर्टलेस पाहिला की भरल्या घरात सगळे अवतीभवती असतांनाही धडधड होते उरात आणि पिरतीची बाधा मनात. काय म्हणावं या जादूला? काही अंतच नाही.’  … Read more

स्रीमन

© धनश्री दाबकेमधुरा आज ऑफिसमधून हाफ डे टाकून निघाली होती आणि त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या स्पॉटवर मंदारची वाट बघत थांबली होती. आज दोघांचा दिवाळीच्या खरेदीचा प्लॅन होता. लग्नानंतरची ही त्यांची पहिलीच दिवाळी असल्याने आजची खरेदीही खास होती.मंदारसाठी पहिल्या दिवाळीला काय गिफ्ट घ्यावं यावर तिचा खूप उहापोह करून झाला होता. सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेलं असल्याने अजून तिला मंदारच्या आवडीनिवडींचा अंदाज … Read more

सुख म्हणजे ते हेच

©कांचन सातपुते हिरण्या” सुरेखाताई , पेढे घ्या मनीषाला मुलगा झाला आमच्या . सुटली बाई एकदाची . ” शेजारच्या काकू नातू झाला त्याचे पेढे देऊन गेल्या आणि सुरेखाताईंची बडबड सुरु झाली .” देवा , मीसुद्धा इतकी वर्षं सगळं करत आले तुझं . मग काय आणि कुठे चुकलं माझं ?  माझ्या वसंतला एक तरी मुलगा हवा होता … Read more

नव्यानं उमगले बाबा

© अनुजा धारिया शेठ“आज किती वर्षांनी मी बाबांच्या चेहऱ्यावर हसू बघतोय ग..  खरच रश्मी तुझ्यामुळे हे सर्व शक्य झाले… तू त्यांचा वाढदिवस किती छान साजरा केलास.” राकेश रश्मीला प्रेमाने जवळ घेत म्हणाला.श्मी म्हणाली, “राकेश तुला तुझे बाबा कधी उमजलेच नाहीत… हो ना ??”राकेश म्हणाला, “असे काही नाही ग… आईला तर मी कधी बघितलच नाही.. बाबांनीच … Read more

error: Content is protected !!