गृहलक्ष्मी

© सौ मंजुषा गारखेडकर धनुच्या घरात धावपळ सुरू होती. आत्या, काकी, मामी , मावशी सगळेच जमले होते. कारणच तसं होतं. आज धनूच्या दादाच्या लग्नाचा बस्ता बांधायचा होता. सगळे मिळून बस्ता बांधायला निघाले होते. सगळ्यांच्या आवडीचा बस्ता निवडायचा म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं होतं. दादाचं लग्न ठरलं तसं घरातलं वातावरण आनंदून गेलं. रोज बैठकी, पाहुणे रावळे, पोरं सोरं सगळी … Read more

परतफेड

© मृणाल महेश शिंपीमुकुंद आणि सीमा घरी पोहचायच्या आधी घरी जायला हवं नाहीतर ऊगच गोंधळ व्हायचा,  मनातल्या मनात पुटपुटत उमाताईंनी रिक्षाला हात दाखवला, पण एकही रिक्षावाला आज थांबेना, सगळ्या रिक्षा भरून येत होत्या, नको असताना दहा रिक्षेवाले किधर जाना है ? विचारत सामोरं उभे रहातात, आज हवी तर एकही रिक्षा मिळत नाही रिक्षावाल्यांवर वैतागत त्या … Read more

प्रेम, इर्षा आणि हवस …..

©आशिष देवरुखकरश्रेया बारमध्ये टेबल आणि चार खुर्च्यांवर बसलेले चार मित्र समीर, सुधीर, राजेश आणि दिलीप. टेबलावर २ सोड्याच्या रिकाम्या बाटल्या, ४ रिकामे ग्लास आणि चकना. आज त्यांची पार्टी होती.सुधीर : (शेवटचा पेग रिचवत) आपल्या ग्रुपच नाव काय तर SSRD..राजेश : हो…सुधीर : (नशेत) SSRD म्हणजे काय रे भाऊ???दिलीप : SSRD म्हणजे समीर, सुधीर, राजेश आणि … Read more

 रेशमी पाश

© उज्वला सबनवीस“अरे  किती  लोळतोस  यश ,  जा  जरा  फिरुन  ये  बरं “.आईच्या  या  म्हणण्यावर   यशने  फक्त  कुस  बदलली , अन  पुन्हा  डोळे  बंद  केले .” अगं  अमिता , झोपु  दे  लेकराला ” .आजीच्या  या  वाक्याने  खुश  होत  यश  हसला .”  लेकरु ? अगं  आई  २७  वर्षाचा  घोडा  झालाय  तो .आता  लग्नाचं  बघायलाच  हवय .””  … Read more

तु ही रे

© सौ . मिनाक्षी नागेश पाखरे” चल , आवरलस का ? तुला कॉलेजमध्ये सोडून मी ऑफीसला जाईन.” खिशात मोबाइल ठेवता ठेवता सुरेश म्हणाला .” हो , आलेच” म्हणत अलका पर्स घेऊन बाहेर आली .” एवढा वेळ फोनवर कुणाशी बोलत होतीस ? “” काही नाही , सहजच !” तिला नवल वाटले , एरवी कधीही असे काहीही … Read more

जाळ्यातील कोळी

©सौ. प्रतिभा परांजपेअंजली ने पर्स मध्ये लंच बॉक्स व रुमाल ठेवत घड्याळ पाहिले, सकाळचे नऊ वाजले होते आफिसला निघायला अजून दहा मिनिटे  आहेत असे पाहून तिने आईकडे फोन लावला.बराच वेळ रिंग वाजत होती. खरेतर आई कडेही घाईचीच वेळ असते. दादा , वहिनीलाऑफिसला जायची तर मधुरा आणि मनीषची शाळेची. त्यातून आईची गुडघेदुखी.बऱ्याच वेळाने हॅलो –असा आईचा आवाज … Read more

स्वामिनी

© मृणाल शामराजरविवारची सकाळ हॊती ती. एप्रिल संपत आलेला.. सकाळी सव्वा नऊ, साडेनऊ झालेले असतील.. सगळ्यांचा ब्रेकफास्ट नुकताच उरकलेला.. आभानी टेबल आवरायला घेतलेलं.तिच्या सासूबाई म्हणाल्या, “राहू दे ग.. आधी खा बरं दोन घास.. पोहे निवून चाललेत.”आभाच्या डोळ्यासमोर कामांची भली मोठी यादी दिसत हॊती..आज अलोकचा, तिच्या नवऱ्याचा बालमित्र परेश, आणि त्याची बायको रोमा दुपारी जेवायला येणार … Read more

जीवनसाथी..(रिश्ता वही सोच नयी)

©अर्चना अनंत धवड सकाळी प्रिया किचनमध्ये कामात व्यस्त होती. ती सुधीरचा, तीच्या नवऱ्याचा लंच बॉक्स , दुपारचा वेगळा स्नॅक्स बॉक्स, पाण्याची बाटली इत्यादी पॅक करत होती. सुधीर जुनियर कॉलेजला अधिव्याख्याता होता. सकाळी त्याचं कॉलेज असायचं आणि नंतर त्याचे स्वतःचे ट्युशन क्लासेस होते. ट्युशन क्लासेसचा व्याप बराच मोठा होता. त्यामुळे कॉलेज सुटलं की लगेच ट्युशन क्लासेसला जायचा . … Read more

दशानन – Heroes Don’t Exist

©️ अभिजीत दत्तात्रय शिंदेएका रात्री गाडीतून एक व्यापारी चालले होते. सिग्नलला गाडी थांबली असता एक फूगे विकणारा लहान मुलगा त्यांच्या गाडीजवळ येऊन त्यांना फूगे विकत घेण्यासाठी विनंती करू लागला. ते व्यापारी नको नको म्हणत असताना चुकून त्यांच्या हाताच्या बोटाचे नख लागून एक फुगा फुटला आणि क्षणभरात तो मुलगा पण दिसेनासा झाला. थोड दूर गेल्यावर त्यांनी … Read more

खरी जीवनसाथी

©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदेमनोहररावांनी पहाटे सहा चा गजर लावला होता तरी नेहमी ते साडे सहा ला उठत. पलंगावरील त्यांच्या उजव्या बाजूच्या खिडकीकडे त्यांनी नजर टाकली पण बाहेर अजून अंधारच होता. मनोहररावांनी पलंगावर नजर टाकली. स्मिता गाढ झोपली होती. तिच्या चेहेऱ्यावर निरागस भाव होते. स्मिता अजुनही तितकीच सुंदर दिसत होती जशी त्यांनी पहिल्यांदा कॉलेजमध्ये तिला … Read more

error: Content is protected !!