माहेरवाशीण
© मोनिका कटारनवरेआज सरदारांच्या बंगल्यावर, डोहाळ्याच्या जेवण कार्यक्रमाची तयारी चालली होती. पाहुण्यांची वर्दळ होती. सर्व वातवरण कसे आनंदी होते. दामोदर सरदार आणि दमयंतीबाई यांचा एकुलता एक मुलगा निशांत.त्याची बायको नताशा तिचा सातवा महिना सुरू झाला होता, म्हणून डोहाळ्याचा जेवणाचा कार्यक्रम होता. आनंदाला उधाण आले होते, सर्व पाहुण्यांनी बंगला पूर्ण गजबजला.नताशाला आई -वडील नव्हते, म्हणून तिचे … Read more