आपली माणसं

©️ सायली पराड कुलकर्णी.“डॉक्टर, आज तरी मिळणार ना डिस्चार्ज मला?” पूजाने काकुळतीला येऊन डॉक्टरांना विचारलं.“अहो तुमच्या तब्येतीत म्हणावी तेवढी सुधारणा नाही झालीये. रिपोर्ट नुसार तुमचं ब्लड प्रेशर आणि काही व्हिटॅमिन्स, हिमोग्लोबीन  बऱ्यापैकी कमी आहेत. त्यात तुम्हाला विकनेससुद्धा प्रचंड आहे, सगळी झीज जर भरून काढायची असेल तर अजून काही दिवस तरी तुम्हाला इथे दवाखान्यात राहणं अत्यावश्यक … Read more

तिची गगन भरारी

This is post 1 of 18 in the series “कथास्पर्धा विजेती कथा” तिची गगन भरारी डाग सुख सत्य नातं सासू सुनेचे (रिश्ता वही सोच नयी) तडा ” साहेब, मग आम्ही जगायचं कसं ??!!” प्रायश्चित्त उत्तर  गोडवा नात्याचा…शाब्बास सूनबाई!! निलिमा आपली माणसं विश्वास जाणीव गुलमोहोर हिऱ्याची अंगठी सासूबाईंचे माहेर सवाष्ण © ज्योती हलगेकर जाधव.आज गीताच्या घरी … Read more

मी वाट पाहीन

© रमा (रेश्मा डोळे )आज खूप दिवसांनी छे वर्षांनी, सुट्टी घेऊन गावाला घरी जाण्याचा बेत सफल संपन्न होत होता.मुंबईत येऊन नुसतं पळून पळून जीव थकून गेला होता खूप अराम करायचा होता. फोन नको,मिटिंग्ज नको, opd नको, पेशंट नको, त्याच्या नातेवाईकांचे काळजी भरले चेहरे नको, अगतिकता नको, धावपळ नको…काही म्हणजे काही नको झालं होतं.हवी होती फक्त … Read more

निर्व्याज प्रेम

© तृप्ती देव“बाबा! बाबा मला मोजे, स्वेटर आणि कान टोपी हवी आहे. बाबा! चला ना.. आज  आपण बाजारात जाऊ.”” का?”“मी किती दिवस झाले मी तुमच्या मागे लागलो आहॆ. मला नवीन स्वेटर आणि मोजे हवे आहेत. बाहेर थंडी पण खूप पडली आहॆ. पण तुम्ही लक्षच देत नाही.  रोज हो! हो! म्हणता नुसतं,पण चलतच  नाही.”“अरे आज मी … Read more

जिवलगा कधी रे येशील तू?

© सौ. प्रतिभा परांजपे“गौरी अगं चलतेस ना? लंचटाईम झाला, नंदा वाट पाहत असेल.” सुषमा ,नीता, वैदेही ,राधिकाने कॅन्टीन मधे जाता जाता गौरीला आवाज दिला.“तुम्ही व्हा पुढे , मी  हे काम पूर्ण करून येते” गौरी मुद्दाम पंधरा-वीस मिनिट काम करत राहिली, तिला सर्वांबरोबर लंच नव्हते करायचे .पण शेवटी नंदाचा  फोन आला तेव्हा ती नाईलाजाने उठली.ती पोहोचली … Read more

बजाव ढोल…

© गोविंद कुलकर्णीगोष्ट तशी जुनी आहे. माझ्या लहानपणी घडलेली. आमच्या गावात तेव्हा पोट भरायला येणारे अनेक कलाकार येत. त्यात सर्कशीतल्या सारखे खेळ करून दाखवणारे डोंबारी येत. ग्रामीण भागातून ते वेगवेगळे कलाप्रकार करून पोट भरीत असत. एकेका गावात चार आठ दिवस मुक्काम पडे. तिथंच पालात राहत आणि तीन दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जेवत आणि तिथंच झोपत. … Read more

आस्था

© सौ. सोनल गुरुनाथ शिंदेआईवडिलांच्या लाडानं, कोडकौतुकानं आस्था इतकी  बिघडली की तिला दारूचं व्यसनच लागलं. त्या रात्री पार्टीहून परतताना नेमकं काय घडलं, ज्यामुळे आस्थाचं आयुष्यच बदललं.रात्रीचे दोन वाजले होते.  आस्था अजूनही घरी परतली नव्हती. आस्थाच्या आईच्या फाटकापासून घरापर्यंत फेऱ्या सुरू होत्या. ती फार काळजीत होती. आस्थाचे वडील आपल्या स्टडीरूममध्ये काम करत होते. बायकोची बेचैनी त्यांना कळत होती. ते एका … Read more

परंपरा

© तृप्ती देवआज सायली सकाळ पासून अस्वस्थच होती. आठ दिवसांवर दिवाळी आली, पण दिवाळीच्या तयारीत तीचं मनच  लागत नव्हतं आणि त्यात मुलंही मागे लागली होती की बाजारात जाऊन कपडे, फटाके, दिवाळीची खरेदी करू म्हणून. मुलांचा हट्ट होता पण दरवर्षी प्रमाणे सायली उत्साही नव्हती.का कोणास ठाऊक  पण आज तीचं मन जुन्या आठवणीतच रमलं होतं. तिचा पहिला … Read more

धगधगते वास्तव

© वर्षा पाचारणेशाळेची घंटा वाजली आणि ती धावत वर्गात शिरली… उशीर झाल्याने खूप धास्तावलेली.. ‘आता गुरुजी ओरडणार तर नाहीत ना?’, म्हणून डोळ्यात अश्रूंनी दाटी केलेली… नववीत शिकणाऱ्या मुक्ताला दरदरून घाम फुटला होता. कारण देशमुख गुरुजी होतेच कडक शिस्तीचे… त्याच्या सामान्य बोलण्यातही एक विशेष दरारा असायचा.. अन् रागावल्यावर तर विचारता सोय नव्हती..गुरुजी वर्गात पोहोचले.मुलांनी ‘एक साथ … Read more

वादळातील वाटा

© अनुराधा पुष्करमयुरी आणि रितेशचं लग्न थाटामाटात झालं. संसार छान सुरु होता. रितेश एका मोठ्या कंपनीत कामाला होता. मयुरीचंही शिक्षण झालं होतं पण सुरवातीला तिने घराच्या जबाबदाऱ्या आणि घरच्याना समजून घेण्यासाठी म्हणून नोकरी केली नाही.दिवस फुलपाखरांसारखे उडून जात होते. लग्नानंतर ३ वर्षात रितेशच्या नोकरीवर गदा आली. घरी खूपच मोठं तणाव सुरु झाला. रितेश एकटाच कमवणारा … Read more

error: Content is protected !!