मैन्नाज्जी

© रमा (रेश्मा डोळे )फोन वर मेसेज आला मैना आजी गेली. एक ना एक दिवस ही बातमी येणारच होती. आजी आता खूप थकली होती. कधी यमराव येतात कुणास ठाऊक हे ती भेटलो कीं नेहेमी म्हणायची.आधार वृद्धाश्रमात ती सध्या राहत होती. तीच असं कुणी नव्हतं बहुदा तिला. कोकणात जमिनी होत्या तिकडून पॆसे यायचे पण सख्ख असं … Read more

त्याचा अहंकार

© सौ. सोनल गुरुनाथ शिंदेहि कथा सत्य घटनेवर आधारीत आहे सांगली मधल्या एका दुर्गम गावातला एक हुशार मुलगा नीरज, घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर मुंबईत जाउन स्वतःच शिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करतो, तिथेचं कॉलेजात त्याच्या बरोबरच शिकत असणाऱ्या नेहल बरोबर त्याची मैत्री होते.नेहल त्याला मनापासून आवडते, तिलाही हि गोष्ट माहित आहे आणी तिची … Read more

वेगळं राहायचंय आम्हाला

© सौ. प्रतिभा परांजपे“कॉलेजमध्ये जाता जाता ताईकडे जायला जमणार आहे का?” सुधाताईंनी विचारले.“हो पण कां?”“गाजराच्या वड्या केल्या आहेत मनीषला खूप आवडतात.”“पाहते, देऊन ठेव डब्बा.”मनाली कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. सोनाली तिची ताई  ,सहा सात वर्षांनी मोठी. दिसायला सुंदर, स्मार्ट कॉलेजचे शिक्षण होताच मनीषच्या घरुन तिला मागणी घातली. नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. मनीष एम.बीए करत होता. वडिलांचा व्यवसाय … Read more

पुनरावृत्ती

© सौ. प्रभा निपाणेदोन सिझेरीन करून डॉक्टर मुग्धा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मावशीला म्हणाल्या, “मावशी खूप भूक लागली. पटकन जेवण गरम करून द्या. एका पाठोपाठ दोन बाळंतपण झाले, त्यात एक थोडे क्रिटिकल. सकाळी नाष्टा सुध्दा करायला जमले नाही.” “मॅडम तुम्ही स्वतः खूप जास्त मेहनत घेता. इतर ठिकाणी बघा, सिस्टर सगळं बघतात. गरज असेल तरच डॉक्टरांना … Read more

आयुष्याच्या वळणावर

© सौ. सोनल गुरुनाथ शिंदेअंजली गरीब घरातली एक मुलगी, वडिलांचा अत्यंत कमी पगार, आई सतत दम्याने आजारी, लहान चार बहिणी, अंजली सर्वात मोठी मुलगी. आई आजारी त्यामुळे कमी वयातच अंजलीवर बहिणींची काळजी घ्यायची जबाबदारी आली होती. एकोणीसाव्या वर्षीच वडिलांनी तीचं लग्न ठरवलं, तिला पुढे खूप शिकायचं होतं पण तीचं ऐकणारं कोणीच नव्हतं. सासरी आली आणि … Read more

वाडा ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा © उज्वला सबनवीसक्षमा उत्तराच्या अपेक्षेने रघुनाथ कडे बघत होती . बाई तिच्याकडे निरागसतेने बघत होत्या. त्यांच्याकडे बघुन क्षमाला भडभडुन आलं. कोण आहेत या , का असं ठेवलय यांना . ती पुन्हा रघुनाथकडे बघायला लागली. तो काय उत्तर देतो , याची तिला उत्सुकता होती .रघुनाथने घसा खाकरला . पुढे जाउन दाराला कडी घातली … Read more

वाडा (भाग १)

© उज्वला सबनवीसउंबरठ्यावर ठेवलेलं माप ओलांडुन क्षमाने त्या भल्या थोरल्या वाड्यात पाउल टाकले. खरं म्हणजे तो एवढा मोठा वाडा बघुन तिचा जीव दडपुन गेला होता . घाबरल्या सारखे होत होते . पण बाजुला उभ्या असलेल्या उंचपु-या नव-या कडे बघुन तिला धीर आला. आता आपल्याला गृहप्रवेशाचा उखाणा घ्यावा लागेल, असे लाजरे विचारही तिच्या मनात आले , … Read more

आधुनिक सासुरवास

© वर्षा पाचारणे“कशी आहेस बाळा? सगळं ठीक आहे ना? काळजी वाटते बघ तुझी.. जीव तुटतो सारखा तुझा आवाज ऐकण्यासाठी.. रात्र रात्र झोप लागत नाही बघ”.. रोज ठरलेल्या वेळी एका लॅंडलाइन वरून येणाऱ्या नंबरवरून आलेला फोन उचलताच आईने मनातील घालमेल व्यक्त केली. आपण ‘हॅलो’ म्हणायच्या आधीच आईने मीच फोन केला आहे, हे कसं अचूक ओळखलं, या विचाराने … Read more

परीक्षा

© धनश्री दाबके ‘मॅडम आल्या.. मॅडम आल्या’..वॉर्डबॉयने येऊन संगितले आणि आभाने सुटकेचा निश्वास टाकला. कितीही हुशार आणि कॉंफिडंट असली तरी ह्या केसचं कालपासून आभाला प्रचंड दडपण आलं होतं. काल संध्याकाळी दिवस पूर्ण भरलेली रुपा डीलेव्हरीसाठी ॲडमिट झाली. रूपा आधीच खूप टेंशनमधे होती आणि त्यात रचना मॅम नाहीत हे ऐकल्यावर तर ती अगदी गर्भगळीतच झाली. आता आपलं कसं होणार … Read more

ओवाळणी

© सौ. प्रभा निपाणेअरुंधती फराळाचे पदार्थ आणि भरपूर नवीन कपडे बांधून, सुनेच्या म्हणजे राधिकाच्या, आईकडे दरवर्षी पाठवायच्या. २६ वर्ष झाले पण यात खंड पडला नाही.राधिका हॉस्पिटल मध्ये admit असल्यामुळे खरतर या वर्षी काहीही करायची त्यांची इच्छा नव्हती. तरीही त्यांनी फराळाचे केले . राधिकाचा भाऊ रवी याला एक चिठ्ठी लिहिली .भाऊबीजेची ओवाळणी आणि राखीची लाज राखण्याची … Read more

error: Content is protected !!