प्राक्तन भाग 4

भाग 3 इथे वाचा©® वर्षा लोखंडे थोरात.आईने उठवले नाही आज. “रेवा उठली का? चूळ भरून घे आणि खा काहीतरी. रात्रभर तापाने फणफणली होतीस. काल एवढ्या पावसात भिजत यायची गरज होती  का?” आई म्हणत होती. पुढचे दोन तीन दिवस शाळेत गेलेच नाही. मंजू ताई आली असेल का परत मला भेटायला? तिला काय वाटलं असेल मी तिच्याशी … Read more

प्राक्तन भाग 3

भाग 2 इथे वाचा ©® वर्षा लोखंडे थोरातयात्रा झाली आणि दोन दिवसांनी मंजू ताईचा साखरपुडा. दोन्ही घरात उत्साहाचे वातावरण. खूप मोठा मंडप उभारला होता ताईच्या घरासमोर. सगळे अगदी उत्साहात होते. आदल्या दिवशी आम्ही सगळे ताईच्या घरी मेंदी काढायला गेलो.माझी ताई खूप सुंदर मेंदी काढते. तीच काढत होती मंजू ताईच्या हातावर. मी आणि गोलू तिथेच खेळत … Read more

प्राक्तन भाग 2

©® वर्षा लोखंडे थोरातभाग 1 इथे वाचाग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर मागच्या वर्षी एक चौकोनी आकाराचा डब्बा बसवला आहे. त्यात चित्र आणि आवाज पण येतो. त्याला टीव्ही की काय म्हणतात. टीव्ही मुळे काय झालं नेमकं?सुधा आपले नवीन आलेले शिंदे सर .. त्यांनी आपल्याला टीव्ही वर येणारा किलबिल हा कार्यक्रम आणि बातम्या बघत जा असा सल्ला दिलेला. संध्याकाळी … Read more

प्राक्तन भाग 1

©® वर्षा लोखंडे थोरातपलीकडच्या गल्लीत राहणारी मंजू ताई आताशी जरा गप्प गप्पच असते. पहिल्यासारखी गच्चीत पण दिसत नाही. क्वचित कधी तरी खिडकीत येवून डोकावून जाते.पण तिचा चेहरा आता असा का दिसतो? डोळे पण सुजलेले असतात.आधी तर अशी नव्हती ताई. किती छान दिसायची ,हसायची.तिचे डोळे किती सुंदर. मला तर गोष्टीतील परीच वाटायची. मी रस्त्यावर खेळत असले … Read more

अस्तीत्व

© सौ.मीनाक्षी वैद्य.राघव आजकाल जरा गप्प गप्प असायचा. त्याच्या गप्प राहण्यामागचं  कारण त्याची आई जाणून होती. महिनाच तर होतोय जेमतेम सविताला जाऊन. इतकी वर्षांचा संसार होता दोघांचा, कसा विसरेल राघव सविताला एकदम?मुलं तर त्यांच्या विश्वात रमली आहेत. मीही माझं मन रमवते आहे. कितीही वरून दाखवलं तरी मलाही सवितेची आठवण छळते.सून नव्हती माझी मुलगीच होती.लग्नं होऊन सविता … Read more

ना उम्र की सीमा हो

©® सौ. दिपमाला अहिरे“काकु तुम्हांला किती वेळा सांगु मी? रोज सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जात जा.. हे गुडघ्यांचे दुखणे थोडे तरी कमी होईल.. जितकं चालणार तितकं तुमच्या तब्बेतीसाठी चांगले आहे..”गोळ्या लिहून देता देता डॉक्टर सुधाताईंना वेगवेगळ्या सुचना ही देत होते..तेव्हा शाम सुधाताईंचा मुलगा म्हणाला, “सुमीत आईला मी रोज सांगतो. सकाळी नाही तर कमीतकमी सायंकाळी तरी … Read more

कुवत

©सौ. प्रतिभा परांजपेसुनंदा ताई फुलांचा हार करत बसल्या होत्या. केशव राव पेपर वाचत होते. ते सकाळी फिरायला जात तेव्हांच फुल घेवून येत !  सुनंदा बाईंनाही ते म्हणायचे बरोबर चल म्हणून पण सकाळी कामाची घाई असल्याने त्या संध्याकाळी फिरायला जात. मुलगा सून दोघ कामावर जाणारे, त्यामुळे सकाळची कामं पटापट उरकावी लागत! सुनबाई टिफीन घेऊन जात. .सुनबाईचं किचन … Read more

नवं माहेर

©️®️सायली जोशी.निशाला माहेरी जायला खूप आवडायचं. तसं सगळ्यांचं स्त्रियांना ते आवडतं म्हणा. ‘माहेर’ म्हंटल की समस्त स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो तो!असो, तर निशाला सासरच्या गोतावळ्यातून वर्षातून एकदा माहेरी जायला मिळायचं. तेही कसेबसे चार दिवसच. तसं तिच्या माहेरी कोणी नव्हतं, फक्त ती आणि आई दोघीच असायच्या. एरवी या मोठ्या घरात आई एकटी राहायची. पण निशा आली … Read more

ओढ

©® धनश्री दाबकेचार दिवस सारिकाला आणि नातवंडांना भेटायला म्हणून आलेल्या वसुधाचं घरात पाय घसरून पडण्याचं निमित्त झालं आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. पायालाही बऱ्यापैकी मार लागला. सकाळच्या ऑफिसच्या, शाळेच्या वेळीच नेमका हा प्रकार झाला. मग सारिका आणि सुजयने घाईघाईने वसुधाला दवाखान्यात नेलं. मुलांना शाळेसाठी तयार करायची जबाबदारी सारिकाच्या सासूबाई, अंजलीताईंनी उचलली.दोन तीन तासांनी दवाखान्यातले सगळे … Read more

हनीट्रॅप ( भाग 2)

©® सौ. हेमा पाटीलभाग 1 इथे वाचागेल्या भागात अपण पाहिलं की मनोज रागाच्या तिरीमिरीत घरातून बाहेर पडला. त्याला वाटलं की चार दिवस पैशांवाचून रहावे लागले की सदाचार,नीती,कष्टाचा पैसा हे सगळे जे डोक्यात खूळ आहे ते सोडून मनिषा आपोआप आपले पाय धरायला येईल… आता इथून पुढे….पण हा त्याचा विचार चुकीचा होता हे मनिषा व मुले आजवर … Read more

error: Content is protected !!