आईबाप वाईट चिंतत नाहीत

© adminमाझी लेखणी मनोहररावांनी गाव सोडलं आणि काही काम मिळेल या आशेने ते तालुक्याच्या ठिकाणी राहायला आले. पडेल ते, मिळेल ते काम करत गेले. हातात पैसे यायला लागले. त्यातली काही रक्कम गावी पाठवून उरलेले पैसे मनोहरराव बाजूला काढून ठेवू लागले. त्यासाठी कधी पोटाला चिमटेही घ्यावे लागले पण मनोहरराव डगमगले नाहीत. थोडेफार पैसे गोळा झाल्यावर त्या … Read more

अपेक्षा… न कळणाऱ्या… न संपणाऱ्या

“माझा पाय घरात की दारात, लग्गेच सासूबाई नभाला माझ्याकडे सोपवतात अन् मग निवांत टीव्ही बघत बसतात.” विभा शेजारणीशी बोलत होती.“अरे, तुम्ही घरीच असता ना दिवसभर! आम्ही ऑफिसमधून थकूनभागून घरी येतो.. तर चहा घेण्याचीदेखील उसंत देत नाहीत यार ” विभाचा त्रागा सुरूच होता.जसजसा विभाचा आवाज वाढू लागला तसतसं प्रभाताई अजूनच खजिल झाल्या. त्यांनी रिमोटने टीव्ही बंद … Read more

पारंब्यांचं ओझं

© वर्षा पाचारणेरत्ना आणि राघव म्हणजे अगदी दृष्ट लागण्या इतकी गोड लेकरं. या दोन्ही लेकरांभोवती महेश आणि मंजिरीचं आयुष्य बांधलं गेलं होतं. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या भविष्याच्या तरतुदीसाठी शक्य तेवढी बचत करणं दोघांनीही सुरू केलं होतं. ‘एक वेळेस आपल्याला दोन घास कमी मिळाले तरी चालेल, परंतु मुलांच्या आयुष्यात मात्र सुखाची भरभराट व्हावी’, यासाठी जसे प्रत्येकच आईबाप … Read more

हा मार्ग प्रेमाचा (दिल से दिल तक)

© सौ. प्रतिभा परांजपेअबोली ने आज हाफ डे सुट्टी घेतली , कारण आज तिला विराज च्या आधी घरी  पोचायचे होते.आजच्या विशेष दिवशी तिने ठरवले होते की विराज च्या आवडीची स्पेशल डिश बनवून  त्याला सरप्राइज द्यायचे. तिला आठवलं की लहानपणी जेव्हा सुमी आत्याचे लग्न ठरले होते तेव्हा आज्जी तिला सांगायची “बघ सुमे, नवर्‍याचे प्रेम मिळवण्यासाठी फक्त … Read more

जिवंत आहे तोवर

© कांचन सातपुते हिरण्याआबांनी रोजसारखी देवपूजा केली . देवांना फुलं वाहिली . दिवा धूप लावला आणि नमस्कार करून उठणार तोच छातीत जोरात कळ आली . इतकी जीवघेणीच ठरली की त्यांना माईंना एक हाक मारायची संधीही मिळाली नाही .वाटीत देवासाठी दूध साखर घेऊन आलेल्या माईंच्या तोंडून आवाजच फुटेना . दातखिळी बसली त्यांची आबांना निपचित बघून . … Read more

आभास क्षणिक होता, पण….!!!!

© परवीन कौसर“अरे रवी किती वेळ गेम खेळत बसतोस. झोप आता. माझ्या डोळ्यांवर तुझ्या मोबाईलचा प्रकाश पडतो अन् मला झोप येत नाही. वेळाने झोपले की सकाळी लवकर जाग येत नाही. जरा उठायला वेळ झाला की सगळी कामे वेळाने होतात. मग एकदा का वेळ झाला की सकाळची ९.१५ ची लोकल मिस होते. नेहमीप्रमाणे आॅफिसला उशीरा गेले … Read more

अण्णांचे हरवलेले पत्र

©पल्लवी घोडके-अष्टेकर.अण्णा गावातील प्रतिष्ठित लोकांपैकी एक, स्वभावाने फार भोळे व विनोदी, कुणी कधी त्यांना वेडेवाकडे बोलले किवा चुकून अपमान केला तरी अण्णा त्या व्यक्तीस प्रत्युत्तर देऊन दुखावत नसे. तरुण वयात अण्णांनी गावचे सरपंच पद गाजवले होते. पण आता म्हातारपणाने थकलेले, भरदार मिश्या, पांढरे शुभ्र-लाल बॉर्डर चे धोतर, काळा कोट व हातात काठी.कधी गांधी टोपी तर कधी … Read more

सावली प्रेमाची (भाग अंतिम )

भाग 3 इथे वाचा ©अपर्णा देशपांडेसायली कंपनीच्या गेट वर पोहोचली. आनंद तिथे वाट बघत होता . ” सायली , मला कळालंय सगळं. मी एक चांगला वकील देतो करून, तुमची बाजू मजबूत आहे. निकाल तुमच्याच बाजूने लागणार . “तिने डबडबलेल्या डोळ्यांनी बघितले ..” डोळे पूस आधी . नीट ऐक सायली .आपले नाते कसे वळण घेते हा आता … Read more

सावली प्रेमाची ( भाग 3 )

भाग 2 इथे वाचा ©अपर्णा देशपांडेसायलीला डिव्हिजनल मॅनेजर HR ने बोलावले .” मिस सायली ,राईट ?” ” येस सर ““आपल्या कंपनीला नव्या commutation सर्विसेस ची गरज आहे . साडे आठशे कर्मचारी हे अशी बस सेवा वापरतात . आता काही बसेस आहेत तरीही किमान वीस तरी हॅचबॅक आणि सेदान पाहिजेत . तर लवकर सर्व्हे कर आणि संध्याकाळ … Read more

सावली प्रेमाची ( भाग 2 )

भाग 1 इथे वाचा ©अपर्णा देशपांडेइकडे आनंद पूर्णपणे सायलीच्या विचारात गढला होता. तिचं सीमित सौन्दर्य त्याला फार फार भावलं होतं. अशी MBA झालेली मुलगी आपल्या सोबत काम करेल तर कंपनी साठी सुद्धा चांगलेच असेल म्हणून त्याने रोहीत ला सांगून तिला AT&T कडून जॉब ऑफर पाठवायला  सांगितलं .   शिवाय सायली कायम सोबत असेल …ह्या विचारानेच तो … Read more

error: Content is protected !!