सावली प्रेमाची ( भाग 1)

©अपर्णा देशपांडेदीदी,तुझी मेल आली ग s . मनू नि हाक मारली आणि सायली धावत वर गेली.ती अतिशय अधीरतेने वाट बघत होती .तिला GIBS मध्ये इंटरव्ह्यू साठी कॉल होता. तिने तीन दिवसात मनुचं डोकं खाल्लं होतं. म्हणाली, तू माझी लकी चॅम्प आहेस,तूच हि मेल आधी वाचायचिस.सोमवारी सकाळी अकरा वाजता रिपोर्ट करायला सांगितले होते. GIBS तशी बऱ्यापैकी … Read more

सीमोल्लंघन

© समीर खान.सुमी घरात आली तेव्हा घरात धीरगंभीर वातावरण होतं. आईचे डोळे रडून रडून सुजल्यासारखे झालेले होते तर शेजारच्या रमाकाकू आईजवळ बसल्या होत्या. रमाकाकू सहसा घरात वरचेवर येत नसत. काही खास कारण असले तरच येत असत. ईतर शेजाऱ्यांची तर तशी काही शक्यताच नव्हती.कारण सुमीच्या आईचा स्वभाव थोडा कडक होता नव्हे तो सुमीच्या वडिलांनी म्हणजेच अण्णांनी … Read more

फ्रेंड रिक्वेस्ट

© सौ. प्रतिभा परांजपेलग्नासाठी आलेले पाहुणे रवाना झाले. मुलगा, सून ही हनीमूनला गेले. घर ही आवरून झाले. आले गेल्या कडून आलेले गिफ्ट आणि लिफाफे रिकामे करून झाले.कोणी काय दिले काय नाही यावर बायकोचे रिमार्क्स ऐकून झाले. एकूण किती खर्च झाला याची मोजदाद झाली. फराळाचे डबे  ही रिकामे होत आले. घरा बरोबर मन ही रिकामे रिकामे वाटत … Read more

असं शेजार सुरेख बाई

© सौ प्रभा कृष्णा निपाणेकदम ताई खूप अस्वस्थ होत्या, उद्या त्यांच्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहे हे त्यांचे मिस्टर विशाल यांनी सांगितले . कदम ताई खूप घाबरल्या. कारण मुलीने तिचे एका मुलावर प्रेम आहे आणि त्याच्या बरोबर लग्न करणार हे पंधरा दिवसापूर्वी आईला सांगितले होते. तो काय करतो. त्याच्या कुटुंबाची पूर्ण माहिती, आणि त्याचा फोटो … Read more

कुडी

©अपर्णा देशपांडेरखमा आणि दत्तू ची प्रचंड लगबग चालू होती . मागचा हौद भरणे ,सगळ्या प्लेट्स पुसून ठेवणे , शामियाना घातलेली जागा लख्ख झाडून ठेवणे …. खुर्च्या मांडून घेणे , पाहुण्यांची सोय लावणे ,एक नाही अनेक गोष्टी होत्या .सगळीकडे स्वतः राबून जीव ओतून दम लागेपर्यंत दोघे कामं करत होते . राहुल बाबाचं लग्न म्हणजे आपल्याच घरचा … Read more

दृष्टिकोन ( भाग २)

भाग 1 इथे वाचा विदिशा हॉस्पिटलमध्ये बसून मनाने धृव आणि तिच्या भूतकाळात गेली. तिचा आणि धृवचा जीवनपट तिच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखा झरझर जाऊ लागला.विदिशा दिसायला गोरीपान आणि देखणी त्यातून तिने ज्या काळात मुलींना दहावी बारावी शिक्षण म्हणजे खूप झाले असे मानले जाणाऱ्या काळात हॉटेल मॅनेजमेंट केले होते. त्यामुळे जेंव्हा लग्नाची वेळ आली तेंव्हा साहजिकच तिच्या … Read more

दृष्टिकोन (भाग १)

सकाळची वेळ होती आणि विदीशाचे हाता बरोबर तोंड ही सुरू होते.आता नऊ वाजले होते त्यामुळे सरगम आणि श्रविकाला धृव आत्ताच स्कुलबस मध्ये बसवून आला होता आणि त्याने घरात पाऊल ठेवताच विदीशाने तोंडाचा पट्टा सुरू केला होता.विदीशा- “ ध्रुव माझ्याचसाठी  तुझ्याकडे कायम पैसे नसतात ना!मी काही मागितले की तुझे असेच असते; थांब जरा! मला काही माहीत … Read more

दुबळी का खंबीर?

© वर्षा पाचारणे.“आज कुठे गेली रखमी? का आता सगळ्यांसारखा तिला पण माझा वीट आलाय? म्हणून म्हणतोsss मेलेलं बरं यांच्या अशा उपकारावर जगण्यापेक्षा देवा उचल रे मला. लेकांना वाटतं पैसा फेकला म्हणजे सगळंss होतं. लेकी नुसत्या लांबून माया दाखवायला. बापाचं करायची वेळ आली की, सगळ्यांना कामं, संसार आठवतात”… आप्पांची अशी सतत बडबड चालू होती.तरीही सकाळचे सातच … Read more

हुंदका

© उज्वला सबनवीसडोक्याला कचकच व्हायला लागलं , तसा तिनं आलवणाचा पदर बाजुला केला ,थोडसं तेल लावलं. तेव्हा तिला जरा बरं वाटलं . अन मग ती खिडकीतून बाहेर बघायला लागली. बाहेर लगोरीचा खेळ रंगात आला होता .सात वर्षांची छोटी सुमन लगोरी वर चेंडु मारत होती. हिलाही त्यांच्यात खेळायला जावं वाटलं पण , सासुबाई ओरडल्या असत्या.तिचा नवरा नुक्ताच … Read more

माया

© धनश्री दाबकेडोळ्यात पाणी आणणारी तिखट्ट भाजी , बेचव आमटी आणि एक जाडजूड पोळी कशीबशी घशाखाली ढकलून मेधा आपल्या रुमवर आली. आजही तिची रोजच्या सारखीच अवस्था झालेली. पोट अर्धवट भरलेले पण मन मात्र आईच्या आठवणीने तुडुंब भरलेले. म्हणजे आजही झोप लागणार नाही तर लवकर. मग सकाळी उठायला उशीर. आंघोळीसाठी गरम पाणी संपलेलं. तोच मेसमधला बेचव नाश्ता. धावत … Read more

error: Content is protected !!