नृत्यगामिनी ( भाग 1 )

© अपर्णा देशपांडे“लाईट्स , कॅमेरा ,  ॲक्शन !! ” दिग्दर्शक  चंद्रकुमार यांनी म्हटलं आणि चित्रपटातील पुढच्या दृश्याचे चित्रीकरण सुरू झाले . कॅमेरा सगळ्या कोनातून फिरत होता . अनुभवी चंद्रकुमार आवश्यक त्या सूचना देत होते आणि पाच मिनिटात त्यांना हवा तसा सीन चित्रित झाला . त्यानंतर ची जबाबदारी ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक गोपी यांची होती . त्यांनी आपल्या सहदिग्दर्शिका … Read more

निर्मितीचा आनंद

©शुभांगी मस्केधुळीने माखलेला, कळकटलेला पिहूचा फ्रॉक पाहून, सौम्याचा संताप संताप झाला. “कुठे जातेस गं कलमडायला.. मातीत लोळतेस की काय? पांढ-याचा काळा केलास, आता धूवायचा कुणी? कधी एकदाची मोठी होतेस कुणास ठाऊक!!!.” तोंडाचा पट्टा सुरु ठेवत सौम्या धुण्याच्या गोट्यावर पिहूचा फ्रॉक बदड बदड आपटत होती.सर्फचा पांढरा फेसही काळा होऊन पाण्यात विलीन होत होता… एरवी फेस हातात … Read more

रेशीम बंध भाग 2

This entry is part 2 of 2 in the series रेशीम बंध

भाग १ इथे वाचा © परवीन कौसरमेघना बोलत होती आणि रुही व तिचे आई वडील आ वासून उभे राहिले होते. त्यांना हे काय ऐकतोय आपण हेच कळत नव्हते. मेघना ने देखील त्यांच्या मनातील चलबिचल ओळखली.आणि ती म्हणाली ”  माफ करा मी अशी अचानक आले आणि एकदमच लग्नाची गोष्ट सुरू केली.आता तुम्हाला मी सविस्तर सांगते.ज्या दिवशी … Read more

रेशीम बंध (भाग 1)

This entry is part 1 of 2 in the series रेशीम बंध

© परवीन कौसररोज  प्रमाणे रुही सकाळी लवकर आंघोळ करून ओले केस टाॅवेल मध्ये लपेटून ड्रेसींग टेबल समोर येऊन उभारली.आणि हळूच आपल्या ओल्या केसांना बांधलेला टाॅवेल काढला आणि आपले ओले लांब सडक केस मोकळे सोडले आणि त्यांचा गुंता हळूवार सोडू लागली तोच मागुन तिच्या मानेवर हळूच एक गरम श्वासात ओठ टेकवत तिला आपल्या बाहू पाशात ओढत … Read more

विसर्जन

©अपर्णा देशपांडेकण्हत कण्हतच कमला उठली, चादरीची घडी घातली आणि बाजूला एक नजर टाकली. सखाराम त्याच्या नेहमीच्या पध्दतीने अस्ताव्यस्त झोपला होता, आपला सगळा पुरुषार्थ तिच्यावर गाजवून !काल तर तिची काहीही चूक नव्हती. किलोभर डाळ नीट मोजून गिऱ्हाईकाकडे दिली होती . त्याच्याच हातून पिशवी सुटली . तेव्हढे कारण पुरेसे होते सखारामला . सरळ अर्धा किलोचे माप उचलून फेकून … Read more

आराम हराम है! वाटतं का तुम्हाला??

©शुभांगी मस्के“घर की मुर्गी दाल बराबर”.. म्हणतात ते काही खोटं नाही. आपलं घरातलं महत्व इतरांना दाखवून देण्यासाठी, तरी निदान कधीतरी आजारी पडावं, असं वाटतं का हो तुम्हाला?आणि मग फणफणलेल्या तापामध्ये, झोपून रहा.. आम्ही आमचं बघतो, असा आग्रह धरत असताना, जड पडलेलं डोकं, अंगातली कणकण, तोंडाची गेलेली चव.. मग वाटतं दहा काम परवडली, पण हा आराम … Read more

पैंजण

©समीर खानभक्कम चिरेबंदी आयताकार वाडा,चौफेर असणारी तटबंदी. त्या तटबंदीला साजेसा तेवढाच भक्कम अस्सल सागवानी व पितळी  सिंहाक्रृती आकार असलेल्या कड्यांचा, दहा -पंधरा  फुटी ऊंचीचा, नक्क्षीदार दरवाजा. त्यातूनच ऊघडणारा एक छोटा दरवाजा. दरवाजावरच देवळीत विराजमान विलोभनीय बैठी गणेशमूर्ती ,आजूबाजूला असलेले दगडात कोरलेले दोन सिंह मध्यभागी एक कमळ असलेली ती “राजमुद्रा”व महीरपींची ती आकर्षक रचना,वाड्याची वास्तू बघणारास … Read more

माहेरचा आब

© सौ. प्रतिभा परांजपे“अगं आल्यासारखी चार दिवस तरी राहणार आहे ना? दोन वर्ष झाली तुला न पाहून. इतक्या वर्षांनी येत आहात”. सरोज ताई फोनवर त्यांच्या मुलीशी सीमा शी बोलत होत्या.सीमा लग्नानंतर नवऱ्याबरोबर न्यू जर्सीला सेटल झाली होती.  लॉक डाऊन मुळे दोन वर्ष येता आले नव्हते त्यामुळे लेकीला आणि नातीला कधी पाहते असे  सरोज ताईंना झाले … Read more

वाट पाहणारे दार

© नीलिमा देशपांडेआज लग्नानंतरच्या दिवाळीचा तिचा पहिला पाडवा! त्यामूळे अगदी आतुरतेने ती सकाळ पासून सारखी दार उघडून बाहेर तिला घ्यायला कुणी माहेरहून आले आहे का? हे बघतं होती. पण संध्याकाळ झाली तरी कुणी आले नाही. अगदी रडवेली होऊन ती मग दाराशीच वाट पहात उभी राहिली. इतकी वर्ष झाली तरी तिला तिच्या काही प्रश्नांची उत्तरं सापडली … Read more

सत्यवान, सावित्री आणि वटपौर्णिमा

आज रमा च्या घरी तिच्या मैत्रिणींची किटी पार्टी होती. सगळ्या मैत्रिणी अगदी उच्चविद्याविभूषित होत्या. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी प्रोफेसर, कुणी वकील, कुणी बँकेत मॅनेजर, तर कोणी स्वतःचा स्टार्टअप बिजनेस असलेली.नुकतीच वटपौर्णिमा झाली होती, आणि रमाने वटपौर्णिमेला अगदी पारंपारिक वेशभूषा करून वडाची पूजा आणि उपवास केला होता. आता महाराष्ट्रीय वेशभूषा आणि त्यावर साजेसे महाराष्ट्रीय दागिने … Read more

error: Content is protected !!