अभिशाप
©® सौ. अनला बापटसंध्याकाळी भूमिका फार उद्विग्न होती.. काहीतरी वाईट घडणार आहे असे सारखे तिला वाटतं होते. बेचैनी फार वाढल्यावर ती तिच्या आवडत्या सावळ्याजवळ येऊन बसली आणि मनसोक्त रडली.गेल्या जवळ-जवळ तीस वर्षापासून तोच तर होता तिला समजून घ्यायला.तीस वर्षापूर्वी भूमिका कशी होती हे तिच्या त्यावेळच्या मैत्रिणींना विचारा आणि आज कशी आहे ते पाहून तिच्या जुन्या … Read more