रिकामी फ्रेम

©️®️ सचिन बेंडभरआज कार्यालयातून सुटतानाच दामल्याने मला गाठले. त्याच्याबरोबर कार्यालयातले भिसे, जमदाडे, काळे हेही होते. फारच आग्रह केल्यामुळे त्यांच्याबरोबर जाण भाग होते म्हणून गेलो.माझ्या टेबलावरून गेलेला कागद प्रत्येकाचा टेबल पास करीत अंतीम सहीला दामल्याकडे जायचा. कधी कधी दामल्याला लपका लागला की तो सर्वांना हॉटेल मध्ये जेवण द्यायचा. तसा तो खत्रूडच पण भिसे अन् जमदाडे त्याला … Read more

माझी विठाई माऊली

©️®️ सौ.दीपिका सामंतअठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात विठाईचा जन्म झालेला. मुलगी असली तरी तिच्या आईवडीलाना काहीच हरकत नव्हती. पण अशी काळीसावळी थोडी कुरूप मुलगी झालेली पाहून त्यांची निराशा झालेली . तिच्या आधी त्यांना एक मुलगा होता. तो मात्र दिसायला बरा होता त्यामुळे यापुढे त्याचेच लाड व्हायला लागले. विठाईच्या वाट्याला उपेक्षा आली.जेव्हा तिला शाळेत घालायची वेळ आली … Read more

बंध अनुबंध

©️®️ वर्षा लोखंडे थोरात“मनुचा बारावा वाढदिवस आपण या वेळी चांगला थाटामाटात करू. छानसा हॉल वगैरे बुक करून एखाद्या थ्री स्टार हॉटेल मध्ये.”नवऱ्याचा नेहमीप्रमाणे उत्साह. अरेच्चा आली पण एक जानेवारी. लाडक्या लेकीचा वाढदिवस आणि नवीन वर्ष. पण एक जानेवारी ही तारीख मनात आली की तिच्या काळजात हलकीशी कळ यायची. उदास वाटायचं आतून.  लेक संसार यात ती  मनापासून … Read more

ऋण 

©️®️सौ. सायली जोशी.वसुधा आणि शिरीषला एका पाठोपाठ एक अशा तीन मुलीच झाल्या. घरची शेती, दोन घरं, दूध – दुभती जनावरं, अशी बरीच मालमत्ता असल्या कारणाने घराण्याला ‘वारस’ हवा अशी जानकी बाईंची इच्छा होती. खरंतर आणखी एक ‘चान्स ‘ घ्यायचा वसुधाच्या मनात नव्हतंच मुळी. ‘मुली मोठ्या झाल्या की थोडी, थोडी इस्टेट प्रत्येकीच्या नावावर करू. त्यात काय एवढं?’ … Read more

 ऋणानुबंध

©®उज्वला सबनवीस ” वेणु  उठ  ग . सहा  वाजलेत  बघ  . लगेच  दिवस  वर  येईल  उशीर  होईल मग .आज  तो  फाॅरेनचा  गृप  येतो  आहे  न लेण्या  बघायला .बाबांनी  घेतलीय  बर  का  जबाबदारी .  लेणी  दाखवणे , अन  माहिती  सांगण्याची. बाबा  आज  नेमके  नागपुरला   गेले  आहेत .तुला  निभवावी  लागेल  ग  आता  ती  जबाबदारी .उठ  बेटा  लवकर … Read more

प्राक्तन भाग 5

भाग 4 इथे वाचा©® वर्षा लोखंडे थोरात.मुलगा झाल्यावर केशव ने खूप काळजी घेतली माझी. त्या वेळेस त्याची कितीही घृणा येत असली तरी मलाही मदतीची गरज होतीच. बाळ आणि मी दोघेही अशक्त होतो त्यामुळे महिनाभर दवाखान्यात होतो.घरी आल्यावर आठ दहा दिवसांनी केशव अगदी गोडीत म्हणाला मंजू बाळाची खूप काळजी वाटते. या अशा वातावरणात आपलं बाळ कसं … Read more

प्राक्तन भाग 4

भाग 3 इथे वाचा©® वर्षा लोखंडे थोरात.आईने उठवले नाही आज. “रेवा उठली का? चूळ भरून घे आणि खा काहीतरी. रात्रभर तापाने फणफणली होतीस. काल एवढ्या पावसात भिजत यायची गरज होती  का?” आई म्हणत होती. पुढचे दोन तीन दिवस शाळेत गेलेच नाही. मंजू ताई आली असेल का परत मला भेटायला? तिला काय वाटलं असेल मी तिच्याशी … Read more

प्राक्तन भाग 3

भाग 2 इथे वाचा ©® वर्षा लोखंडे थोरातयात्रा झाली आणि दोन दिवसांनी मंजू ताईचा साखरपुडा. दोन्ही घरात उत्साहाचे वातावरण. खूप मोठा मंडप उभारला होता ताईच्या घरासमोर. सगळे अगदी उत्साहात होते. आदल्या दिवशी आम्ही सगळे ताईच्या घरी मेंदी काढायला गेलो.माझी ताई खूप सुंदर मेंदी काढते. तीच काढत होती मंजू ताईच्या हातावर. मी आणि गोलू तिथेच खेळत … Read more

प्राक्तन भाग 2

©® वर्षा लोखंडे थोरातभाग 1 इथे वाचाग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर मागच्या वर्षी एक चौकोनी आकाराचा डब्बा बसवला आहे. त्यात चित्र आणि आवाज पण येतो. त्याला टीव्ही की काय म्हणतात. टीव्ही मुळे काय झालं नेमकं?सुधा आपले नवीन आलेले शिंदे सर .. त्यांनी आपल्याला टीव्ही वर येणारा किलबिल हा कार्यक्रम आणि बातम्या बघत जा असा सल्ला दिलेला. संध्याकाळी … Read more

प्राक्तन भाग 1

©® वर्षा लोखंडे थोरातपलीकडच्या गल्लीत राहणारी मंजू ताई आताशी जरा गप्प गप्पच असते. पहिल्यासारखी गच्चीत पण दिसत नाही. क्वचित कधी तरी खिडकीत येवून डोकावून जाते.पण तिचा चेहरा आता असा का दिसतो? डोळे पण सुजलेले असतात.आधी तर अशी नव्हती ताई. किती छान दिसायची ,हसायची.तिचे डोळे किती सुंदर. मला तर गोष्टीतील परीच वाटायची. मी रस्त्यावर खेळत असले … Read more

error: Content is protected !!