नशीब

©® सौ. दिपमाला अहिरे“काय गं सारखी तुझी चिडचिड आणि धावपळ चालू आहे?? तुला उशीर होतोय तर जा तु , मी बघते माझं काय ते” उषाची बारा वर्षांची मुलगी ईशा तिला उलट बोलली म्हणून उषाचा पारा अजुनच जास्त चढला.“आयुष्यात कधीतरी जरा बाहेर जायचं म्हटलं, कुठल्या मैत्रिणीला भेटावं म्हटलं तर यांच आपलं काहीना काही असतंच मध्ये आणि … Read more

आली माझ्या घरी ही दिवाळी

©® वैशाली प्रदीप जोशीअर्चनाच्या मुलाचं फेब्रुवारीमध्ये लग्न झालं. हा येणारा पहिलाच दिवाळसण! प्रथेप्रमाणे अजिंक्य-अनुयाने दिवाळीसाठी गावच्या घरी यावं अशी अर्चनाताईच्या सासूबाईंची इच्छा नव्हे अट्टाहास आहे म्हणा ना!अजिंक्य सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि अनुयाचं स्वतःचं बुटीक आहे. तिनं डिझाईन केलेल्या कपड्यांना म्हणजे आजच्या भाषेत आऊटफिट्सना भरपूर मागणी असते. त्यात दिवाळी म्हणजे फुल्ल धंद्याचा टाईम! म्हणून अनुयाचा आग्रह होता … Read more

समर्पण

©® सौ. हेमा पाटील.दारावरच्या बेलवर बोट ठेवतानाच सुमीतला माहीत होते की, बेल वाजताक्षणीच दार उघडले जाणार आहे आणि झाले ही तसेच! मानसीने सस्मित चेहर्‍याने दार उघडले. सुमीत सोबत आलेल्या आईला पाहून तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. सुमीतने आईंची बॅग आत ठेवली व तो फ्रेश व्हायला गेला. बाहेर आल्यावर मानसीने चहाचा कप हातात आणून दिला. चहाचे घोट … Read more

दीप उजळले आनंदाचे

©सौ. प्रतिभा परांजपेसंगीताने हॉल मधले जुने पडदे काढून त्या जागी नवीन पडदे लावले. सोफा दिवाण कव्हर ही नवीन चढवले.एकदा पूर्ण ‌ ड्राईंगरूम वर नजर फिरवली . सगळं नीट,  स्वच्छ फर्निचर., खूप छान ,सजवला गेला आहे हाॅल असे डोळ्यांनी मनाला समजावले.ती सासूबाईंच्या खोलीत डोकावली. .त्या अलमारी उघडून काहीतरी आवराआवरी करत होत्या.संगीता तिच्या खोलीत आली तिनेही अलमारी … Read more

साकव

©® मृणाल शामराज“वसुधाई.. वसुधाई..” हाकांचा भडीमार चालला होता. वसुधा लगबगीने हॉल मधे गेली.सोहा नी सगळं पसरून ठेवलं होतं. सगळीकडे कागद, रंग, ब्रश.. त्याच्या मधे रमलेली सोहा.“काय ग, किती हाका मारतेस !”“वसुधाई, अगं हा रंग इथे कसा दिसेल..सांग ना मला..”वसुधा कौतुकानं तिच्याकडे बघत हॊती.दहा वर्षाची ही आपली नात.. किती मोठी दिसतेय, पण अजून बालिशपणा काही जातं … Read more

सातच्या आत

©सौ. प्रतिभा परांजपेसंध्याकाळचे सात वाजले. देवापुढे दिवा लावून शुभंकरोती म्हणून नंदा सर्व खोल्यांमध्ये उदबत्ती फिरवत फिरवत बाहेरच्या हॉलमध्ये आली.अप्पा हॉलमध्ये येरझाऱ्या घालत होते.मधूनच बाहेर बाल्कनीत जाऊन पहात आत येऊन घड्याळ पाहत बडबडले  “सात केव्हाचे वाजून गेले. मनू अजून आली नाही ट्यूशन वरून? आधीच थंडीचे दिवस लहान त्यामुळे बाहेर अंधार किती लवकर पडलाय‌!”नंदाच्या कानावर अप्पांची बडबड ऐकू येत … Read more

सामाजिक मानसिकतेला उत्तर

©®सौ. दिपमाला अहिरे.‘माझ्या मुलीच माझे हात बनल्या, खरोखर माझ्या मुलींनी मला कधीही मुलाची उणीव भासू दिली नाही. मला माझ्या मुलींचा सार्थ अभिमान आहे.’ आपल्या मुलींचे किती कौतुक करावे असे गजाननरावांना झाले होते.त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते.आणि आपसूकच त्यांच्या डोळ्यासमोर दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग उभा राहिला.जेव्हा कंपनीत मशीनवर काम करतांना अचानक मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि काही कळायच्या … Read more

सुख

©️®️सायली जोशीघरात एखादे छानसे कुत्र्याचे पिल्लू आणायचे म्हणून कपिल चार दिवस झाले आई-बाबांची मन धरणी करत होता. जितका नकार, तितकी त्याची कुत्र्याचे पिल्लू आणायची इच्छा तीव्र होत होती. “आई आणूया ना..” कपिल कधी नव्हे तर सकाळी लवकर उठून स्वयंपाक घरात येत म्हणाला.“नको म्हंटल ना. त्याचं खाणं -पिणं कोण बघणार? तू कॉलेजला निघून गेलास की दिवसभर येत नाहीस … Read more

आम्ही दोघी जावा नाही तर बहिणी- बहिणी

©®सौ.दिपमाला अहिरेनिशा आणि रुपाली दोघी जिवाभावाच्या जावा. रुपाली मोठी जेठाणी तर निशा लहानी म्हणजे दिरानी. दोघींना एकत्र बघितल्यावर कुणीही त्यांना जावा जावा नाही तर बहिणी बहिणी समजत असत.दोघींमध्ये खूप प्रेम,आदर होते. निशा आपल्या जेठाणीला तोंड भरून रुपा ताई, रुपा ताई करत असे, तर जेठाणीही निशाला प्रत्येक गोष्टीत अगदी विश्वासाने सांगत असे. मी आहे ना तु काळजी करू … Read more

पश्चात्ताप

©® सौ. हेमा पाटील.वृंदाची आज सकाळपासूनच गडबड चालली होती हे सुमतीबाई खिडकीत बसून पहात होत्या. गेले वीस दिवस तिच्याशी बोलण्याचा, तिचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरत होता. एक महिना उलटला परंतु मनाने वृंदा अजूनही सावरली नव्हती. आज आईंची म्हणजे तिच्या सासुबाईंची पहिली महिना मासिक तिथी होती. तेराव्याचे कार्य झाले की,आत्यांनी व इतर नातलग … Read more

error: Content is protected !!