ब्रेकअप

© धनश्री दाबकेगेल्या दोन तीन आठवड्यांपासून शरयू रोहनच्या बदललेल्या वागण्याने खूप काळजीत होती. शरयू आणि शंतनूचा एकुलता एक लेक रोहन आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्षात शिकत होता. रोहन स्वभावाने अतिशय मोकळा आणि मनमिळाऊ होता. मनात असेल ते पटकन बोलून टाकणारा रोहन हल्ली मात्र खूप गप्प गप्प असायचा. इतर वेळी रोहनची शरयूपाशी सतत बडबड सुरु असायची पण आता … Read more

error: Content is protected !!