नको तो दिखावा

© वर्षा पाचारणे.आज दोन वर्षांनी शारदा आणि तिची मैत्रीण तिचं सासर असलेल्या परिसरातील एका दुकानात शॉपिंगसाठी गेल्या होत्या. तिथे सेल लागलेला पाहून मैत्रीण पटकन म्हणाली, “अगं सेल म्हणजे फक्त ‘दिखाऊ धंदा आणि फसावू माल’… पण तिच्या या एका वाक्यावरून शारदा मात्र भूतकाळात हरवून गेली. तिचं आयुष्यसुद्धा तर असंच दिखाऊ धंद्यामुळे भरकटल होतं.माणसांच्या दिसण्यावरून त्यांची पारख होत … Read more

पसंत आहे मुलगी

©सौ.वैशाली प्रदीप जोशीवर्ष -1990 (काल)“नमस्कार! मी देशपांडे… बँकेत नोकरीला आहे. माझी मुलगी स्वप्ना लग्नाची आहे… आपले धाकटे चिरंजीव मंदार ह्यांना कर्तव्य आहे असं कळलं. त्यासंदर्भात भेटायला आलोय.” सुधीर देशपांडे ह्यांनी पटवर्धन ह्यांच्या दारात उभं राहून स्वतःची ओळख करून दिली.दाराच्या “त्या” बाजूला सौ. पटवर्धन अर्थात् मंदारची आई उभ्या.“बरं बरं! मुलीचा फोटो, पत्रिका अन् बायोडाटा दाखवा”देशपांडेंनी दारातूनच … Read more

डायरीतील निखळलेली पाने

© परवीन कौसर” मनू लवकर आणि तुझे कपडे बॅग पॅक करतेय गं मी. आणि हो आपली ट्रिप आठ दिवसांचीच आहे उगीचच भरमसाठ कपडे घेऊ नकोस. आणि हो तुझ्या बाहुल्या पण घेऊ नकोस. तिथे जाऊन मस्त फिरायचे बागडायचे .बाहुलीबरोबर तर तू रोजच घरी खेळतेस न.” निमा आपल्या छोट्या मुलीला म्हणत होती. निमा नरेश ची पत्नी. नरेश … Read more

तुला काय कळतयं??

©शुभांगी मस्के“तुला पैशातलं काय कळतं?  मी करतो बरोबर मँनेज..” अंतराचा पगार झाल्याचं कळताच. रोहीतने अंतराच्या हातून पगार काढून घेतला.आपण नोकरी करायची आणि पगार.. पगार नव-याच्या हाती द्यायचा… अंतराला रोहीतचं वागणं खटकलचं होतं..|अंतराला पगारातून, आर.डी, भिसी आणि बाबांनी काढून दिलेल्या एल आय सी चे, पैसे ही भरायचे होते… रोहीतने कसलाच विचार न करता, पगार काढून घेतला … Read more

विरोधाभास

“काय ग कसला एवढा विचार करतेय?” माधवने विचारलं. पण सुमेधाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती तिच्याच विचारात गुंग होऊन गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होती.शेवटी गिअरवरचा हात काढून माधवने सुमेधाच्या हातावर ठेवला तेव्हा तिने दचकून त्याच्याकडे पाहिले.“काय झालं? तासभर झाला आपल्याला निघून पण तू एकही शब्द बोलली नाहीस तेव्हापासून. किती छान झाला ना नेहाकडचा कार्यक्रम? अगदी आनंदात … Read more

पूर्ण झाली अधुरी कहाणी

© अनुजा धारिया शेठइतना कूछ मिला है की क्या मैं बोलूतुझे पाकर इतनी खुशी हुई की इसे मैं कैसे तोलूतुझे पाया तो मीली मुझे मेरी जिंदगी..तुम्हे पाकर पुरी हुइ मेरी ये अधुरी जिंदगी…तेरी हो गई मैं इतनी सयानीके अब तुम्हारे बीन कैसे होगी पुरी हमारी ये कहानी.. रोहित एक चांगला मुलगा त्यानें इंजिनीरिंग केले आणि … Read more

हरवलेले सूर

© सौ. प्रतिभा परांजपे“Sun & Sons” कंपनीच्या सीईओ समीरने आपल्या टीम मेंबर्सना थँक्यू म्हणत मीटिंग संपल्याची घोषणा केली व फाइल वर साइन करून ती पी.एला दिली, एवढ्यात इंटरकॉम वरून रिसेप्शनिस्ट बोलली.    “- सर आपल्या करता तीन अर्जंट कॉल….”, समीर ने फोन रिसीव केला.चेतन चे तीन रेकॉर्डेड मेसेज होते, समीर –सावनी  इज  सिरीयस, कम सून.दुसरा … Read more

तेलमीठपोहे

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)एका प्रशस्त बंगल्यातली एक रम्य सकाळ.हीराताई दिवाणखान्यात नातीशी खेळत बसलेल्या.. सुनेची सकाळच्या कामांची धांदल चाललेली.. मध्येच ती येऊन हीराताईंना विचारून गेली,”आई, नाश्त्याला काय बनवू ?”“तुमच्यासाठी काहीही बनव.. मला मात्र तेलमीठपोहेच !”, हीराताईंनी सांगितलं.काहीतरीच आई तुमचं!” सूनबाई वैतागली.. कच्चे पोहे कशाला? छान कांदेपोहे करू का मी? की दडपे पोहे करू?” “तुम्हाला कर … Read more

इंद्रधनुष्य

©️धनश्री दाबकेदरवर्षी फेब्रुवारी महिना लागला की भारतीची मे महिन्यातल्या मुंबई वारीची तयारी चालू व्हायची.  तसे भारती आणि रमेश दोघंही मुळचे मुंबईचेच. पण रमेशने करीअर ग्रोथसाठी हैद्राबादची कंपनी जॉईन केली. भारतीनेही मग तिच्या बॅंकेच्या हैद्राबादच्या ब्रॅंचला बदली करुन घेतली आणि दोघांची मुंबई सुटली. सुरुवातीला फक्त दोन तीन वर्षच इथे राहायचं असा विचार करुन हैद्राबादला आलेले दोघं हळूहळू तिथे … Read more

हट्टी सासूबाई

© अर्चना अनंत धवड प्रिया अणि परेश नातेवाईकाच्या लग्नाला गेलेले. हॉलमध्ये पोहचताच प्रिया बायकांच्या ग्रुपमध्ये आणि परेश पुरुषांच्या ग्रुपमध्ये निघून गेला..हाय हॅलो झालं आणि प्रियाच्या मावस सासुबाई अचानक म्हणल्या… “काय ग प्रिया… सासूला तुझ्याकडे का नाही घेऊन येत? बिचारी सगळी काम स्वतः करते. या वयात तिला कीती त्रास होतो…”“अहो मावशी… त्या यायलाच तयार नाही तर मी … Read more

error: Content is protected !!