उपरती

©️®️सायली जोशी.“अहो, आपल्या लेकीला इकडे आणूया म्हणते मी. किती त्रास होतोय तिला सासरी!” सुमन काकू नाराज झाल्या होत्या. यावर शरदराव काहीच बोलले नाहीत.वर्तमानपत्र उघडून वाचलेल्या बातम्या पुन्हा पुन्हा वाचत राहिले.‘आधी हे किती बोलायचे माझ्याशी! आणि मी मात्र किंमत दिली नाही यांना. आपल्याच विश्वात दंग होते.’ काकू मनातल्या मनात म्हणाल्या.“अहो, बोला ना काहीतरी. आणखी किती दिवस … Read more

जत्रा

©® मृणाल शामराज.“अरे.. अरे.. हो.. हो..अरे.. अरे.. हो.. हो..तिकडेच चाललोय ना आपण?” राधाच्या हाताला आता ओढ असाह्य झाली हॊती, शेवटी ती वैतागून राजसला म्हणाली.त्याने एक क्षण आईकडे पहिलं, तिचा अंदाज घेतला आणि तो खुदकन हसला.ते निष्पाप हसू पाहून राधा विरघळली. अजाणतेपणे ती पण सौम्य हसली.“अरे!तिकडेच जातोय ना. ते बघ पाळणे दिसतात आहेत ना तुला. पोचू … Read more

सुगंध दरवळला स्वादाचा

©®सौ. प्रतिभा परांजपे.अर्चनाने टेस्ट पेपर मधले मार्क पाहून त्याची बेरीज करत मागच्या व वरच्या पानांवर लिहून सही केली. अजून सात आठ वह्या तपासायच्या होत्या.तेवढ्यात तिला नवऱ्याची चाहूल लागली.“अहो चहा करून ठेवला आहे”  अशोक ने काही उत्तर दिले नाही. तो टॉयलेट मध्ये निघून गेला.अर्चना पटापट वह्या तपासत होती. खरंतर आज रविवार सुट्टीचा दिवस, पण तरीही ती … Read more

रितीरिवाज

©®अनुराधा पुष्कर “अहो , तो मुलगा मला आवडला होता.. घर पण चांगलं होतं आणि एकाच शहरातला तर होता” सुमन ताई.“हो ना, मुलगा होता हुशार, पण रेवा ची पसंती महत्वाची….”प्रदीप राव“तिला काय कळतंय… उगीच नाही ते कारण देते… नव्या पिढीच्या नव्या अपेक्षा नव्हे ,जास्तीच्या अपेक्षा..”आज्जी“ते काही असो मला वाटतं एकदा बोलावं पुन्हा रेवाशी.. अस किती दिवस थांबायचं….. … Read more

शालन वेगळी राहते

©®सौ.दिपमाला अहिरे.एक असे पात्र रेखाटण्याचा प्रयत्न जे प्रत्येक स्त्री मध्ये लपलेले एक व्यक्तीमत्व असु शकते.शालन तीन मुलींची आई. अजुन कदाचित दोन मुली राहिल्या असत्या तिला पण सासु सासऱ्यांनी गर्भपात करवुन घेतले. शालन च्या तिन्ही मुली शांत,सालस आणि हुशार. आईचे सर्व गुण आले होते तिघींमध्ये. पण तरीही सासुबाई ला त्या नकोशाच होत्या. तिघी मुली सारख्याच. तीन … Read more

पोशाख

©® Adv. Vinita Zade Mohalkarसकाळी जरा उशिरा उठलेली रीमा घाईघाईने तिचे कामे आवरून ऑफिसला निघण्याची तयारी करत असते. ती स्वतःसाठी आणि रोहन साठी डब्बा बनवते (रोहन म्हणजे रीमाचा नवरा). डबा बनवल्यानंतर ती तिच्या घरातील सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला सुध्दा ती विसरत नाही. हे सगळे करेपर्यंत साडेनऊ झालेले असतात आणि ती पटकन तिच्या ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसला … Read more

प्रेमा तुझा रंग कसा…

©® मृणाल शामराज.‘सुखदा..आज, घरी जायच्या आधी भेटून जा मला.’‘हो, येतें.’आज काय बरं काम असेल मॅडमच ? नेमकं आजचं घरी जायची घाई आहे.आईंचा डॉक्टरकडे फॉलोअप आहे. समीरला वेळ नाही आहे. मिटिंग आहे त्याची. स्वराची प्रिलीम जवळ आली आहे. तिचा अभ्यास कसा चाललाय बघायला हवं. ही मुलगी पण अशी, ट्युशन आवडत नाही. सगळा सेल्फीस्टडी करायचा. आहे हुशार पण … Read more

पितृप्रेम

©® सौ.हेमा पाटीलधाड धाड धडाम धाड..रेल्वेची चाके रुळांवरून जाताना जो आवाज होत होता त्याकडे तिचे सारखे लक्ष वेधले जात होते.मन जेव्हा कातर होते, तेव्हा अशावेळी ते मन इकडेतिकडे सैरावैरा पळत असते. त्यामुळे मनाच्या आतील विचारांच्या दाटलेल्या गोंगाटापेक्षा तिचे मन रेल्वेच्या चाकांच्या आवाजाकडे सारखे जात होते.रेखाच्या वडीलांना हृदयविकाराचा झटका आलाय आणि त्यांना हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट केले आहे. … Read more

ओंजळ

©® परवीन कौसरदुपारी नमाज पडून जेवण करून साराबी वामकुक्षी घेण्यासाठी आपल्या खोलीत गेली. ती पलंगावर पहुडणार इतक्यात दारावर टकटक झाली. पटकन आपल्या डोक्यावर ओढणीचा पदर घेऊन साराबीने दार उघडले.समोर एक तरुण मुलगा उभा होता. साराबी काही बोलणार इतक्यात त्याने पटकन तिच्या पाया पडल्या.” अरे बेटा पैर नहीं पडते. कौन हो बेटा तुम?” साराबीने पटकन आपले … Read more

अभिशाप

©® सौ. अनला बापटसंध्याकाळी भूमिका  फार उद्विग्न होती.. काहीतरी वाईट घडणार आहे असे सारखे तिला वाटतं होते. बेचैनी फार वाढल्यावर ती तिच्या आवडत्या सावळ्याजवळ येऊन बसली आणि मनसोक्त रडली.गेल्या जवळ-जवळ तीस वर्षापासून तोच तर होता तिला समजून घ्यायला.तीस वर्षापूर्वी भूमिका कशी होती हे तिच्या त्यावेळच्या मैत्रिणींना विचारा आणि आज कशी आहे ते पाहून तिच्या जुन्या … Read more

error: Content is protected !!