फिटे अंधाराचे जाळे

©® स्मिता दिनेश मुंगळेनीताला हॉलवर पोहोचायला थोडा उशीरच झाला. ऑफिसमधून कितीही लवकर निघायचे ठरवले तरी ऐनवेळी काम निघालेच.गेले चार दिवस ती इथे व्याख्यान ऐकायला येत होती. खरेतर व्याख्यान, प्रवचन,आध्यात्म या अशा गोष्टी तिच्या मनाला फारशा पटत नसत, कारण तो तिचा स्वभाव नव्हता.ती मुळातच अतिशय प्रॅक्टिकल स्वभावाची होती.  पण हल्ली तिची होणारी चिडचिड, मन अस्वस्थ होणं, उगाचच … Read more

भेटवा मजला पुत्र माझा

©® वैभवी आंबेकर“मला माझं बाळ हवयं…सोडा मला …बाळ हवयं माझं…पदर पसरते मी बाळ द्या माझं…तो …तो…घुसमटेल…मला जायला हवं…माझी गरज आहे त्याला.. please सोडा मला..जा…उ…द्या…म..ला…बा..ळ…”तीच्या हातावर सुई टोचल्यागत तीला जाणवलं आणि ती निपचित बेडवर पडली‌‌….इतक्यात फोन वाजला…” काय रे .. अजुन गोंधळ घालतेय कि ती”..पलिकडुन..“आताच injection दिलयं …झोपली आता…काय करु समजत नाहीय…”तो.. दोन वर्षांपूर्वी….निशा – समर्थ… सुखी … Read more

दाटलेलं आभाळ

©® वीणा विजय रणदिवे प्राचीची नजर घड्याळाकडे गेली. छोटा काटा पाचला स्पर्शून पुढे निघाला होता आणि मोठा काटा पाचवर पोचला होता. “बापरे! साडेपाच वाजायला पाच मिनिट कमी; आता घरून निघायला हवं..”अमोल आणि अजित झोपले होते. बाबांची चाहूल लागली, म्हणजे बाबा उठले होते. अंथरुणावर बसून त्यांचा पायाचा व्यायाम चालला होता. तिने बाबांना आवाज दिला,” बाबा…” “हं..” म्हणत बाबांनी नजर … Read more

उणीव

©® प्रणाली सावंतआज सकाळपासून सुमनची लगबग चालू होती. सकाळी नेहमीपेक्षा ती लवकर उठली. पूर्ण रात्रभर घरी जाण्याच्या ओढीने तिला झोपही व्यवस्थित लागली नव्हती. काल रात्री सुहासने झोपताना फोन केला होता, आणि नेहमीच्या लाडिक स्वरात म्हणाला होता, ‘सुमी, उदया तु आल्यावरमी तुझ्यासाठी काय करु ते सांग. आकाश से तारे बिछाऊ क्या मै तुम्हारे लिये’ त्याचं नेहमीचचं … Read more

पूर्वज

©® नीरा पटवर्धन सोहम अन् श्यामा अजून ऑफिस मधून आले नव्हते. आल्या बरोबर चहा बरोबर कांहीतरी नाश्ता मी करतेच ऑफिस मधून थकून  आल्यावर चहा बरोबर गरम गरम थोड कांही खाल्लं की बरं वाटतं. तर आज मावशींन कडून सकाळीच मक्याची कणसं किसून घेतली होती. तेंव्हा सगळ्यांच्या आवडीची मक्याची भजी करण्याचा बेत होता. तशी मी तयारी करून ठेवली.ते … Read more

वैयक्तिक

©®तृप्ती देव सुहा नी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला. उगाच समीर चा आवाज रूमच्या बाहेर  नको जायला.त्यांची कोणतीही एखादी वस्तू  जागेवर सापडली नाहीं की त्यांचा ओरडा आरडा सुरु व्हायचा. आणि त्यांचा आवाज रूमच्या बाहेर जायचा इतक्या मोठयाने त्यांचं ओरडण असायचं. समीरला त्याचं  काहीच वाटायचं नाहीं. घरात म्हातारे आईवडील आहॆत त्यांना काय वाटेल. आजूबाजूच्या लोकांनाहीं ऐकायला जातं. याची … Read more

मी यशोदा रे

©® सौ.प्रभा कृष्णा निपाणे“आई, मिताली सांगत होती सुरेंद्र ने काकूंना घरातून हाकलून दिले. त्या इथे आल्या, पण का?”“हे तर मलाही माहिती नाही. मला वाटले नेहमी प्रमाणे कंटाळा आला की येतात तश्याच आल्या असतील. मितालीला कोणी सांगितले?”“अदितीने.”“आता ही आदिती कोण?”“सुरेंद्र ची बायको मेघना, तिची आदिती मैत्रिण आहे.”“मितालीची आणि तिची कशी ओळख?”“आई, ते तर मलाही माहिती नाही. … Read more

पंख लाभले स्वातंत्र्याचे

©️®️ सौ.साधना राजेंद्र झोपे“शशांक,केतकी,तुमची झोप झाली की मला तुमच्याशी थोडं बोलायचे आहे. मी यासाठी तुम्हाला आधी सांगितले की तुम्ही रविवारी बाहेर जायचा परस्पर प्लॅन करता. मग सांगायचे राहून जायला नको.” सुमेधा बोलली.शशांकने खुणेनेच त्याच्या बाबांना,विजयरावांना विचारले, पण त्यांनी ” काय माहित ” अशा अर्थाने खांदे उडवले.” आई,तुला काय बोलायचे ते तु आत्ताही बोलू शकतेस”“नाही आता नको.तुम्हालाही … Read more

आज्जी_चोर_आणि_लॉकडाऊन

©️®️  साधना गोखलेझिलमिल सोसायटीच्या गेटपाशी वॉचमनला कुणाशी तरी बोलताना  हिरवे आज्जी थबकल्या.“काय रे, कोणाशी बोलत होतास?”“आज्जी,५ व्या मजल्यावर किर्डेकरांकडे पिझ्झा घेऊन आलेल्या मुलाची चौकशी करत होतो. पण तुम्ही यावेळी कुठे बाहेर गेला होता?” “वाण्याकडे रे, तांदूळ देताना फसवलंन् मेल्याने.वजनात कमी दिले होते, आता बरोबर केलं.बरं जाते, उद्या सकाळी भंगारवाला आला की फोन कर, मग मी … Read more

रिकामी फ्रेम

©️®️ सचिन बेंडभरआज कार्यालयातून सुटतानाच दामल्याने मला गाठले. त्याच्याबरोबर कार्यालयातले भिसे, जमदाडे, काळे हेही होते. फारच आग्रह केल्यामुळे त्यांच्याबरोबर जाण भाग होते म्हणून गेलो.माझ्या टेबलावरून गेलेला कागद प्रत्येकाचा टेबल पास करीत अंतीम सहीला दामल्याकडे जायचा. कधी कधी दामल्याला लपका लागला की तो सर्वांना हॉटेल मध्ये जेवण द्यायचा. तसा तो खत्रूडच पण भिसे अन् जमदाडे त्याला … Read more

error: Content is protected !!