कुवत

©सौ. प्रतिभा परांजपेसुनंदा ताई फुलांचा हार करत बसल्या होत्या. केशव राव पेपर वाचत होते. ते सकाळी फिरायला जात तेव्हांच फुल घेवून येत !  सुनंदा बाईंनाही ते म्हणायचे बरोबर चल म्हणून पण सकाळी कामाची घाई असल्याने त्या संध्याकाळी फिरायला जात. मुलगा सून दोघ कामावर जाणारे, त्यामुळे सकाळची कामं पटापट उरकावी लागत! सुनबाई टिफीन घेऊन जात. .सुनबाईचं किचन … Read more

नवं माहेर

©️®️सायली जोशी.निशाला माहेरी जायला खूप आवडायचं. तसं सगळ्यांचं स्त्रियांना ते आवडतं म्हणा. ‘माहेर’ म्हंटल की समस्त स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो तो!असो, तर निशाला सासरच्या गोतावळ्यातून वर्षातून एकदा माहेरी जायला मिळायचं. तेही कसेबसे चार दिवसच. तसं तिच्या माहेरी कोणी नव्हतं, फक्त ती आणि आई दोघीच असायच्या. एरवी या मोठ्या घरात आई एकटी राहायची. पण निशा आली … Read more

ओढ

©® धनश्री दाबकेचार दिवस सारिकाला आणि नातवंडांना भेटायला म्हणून आलेल्या वसुधाचं घरात पाय घसरून पडण्याचं निमित्त झालं आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. पायालाही बऱ्यापैकी मार लागला. सकाळच्या ऑफिसच्या, शाळेच्या वेळीच नेमका हा प्रकार झाला. मग सारिका आणि सुजयने घाईघाईने वसुधाला दवाखान्यात नेलं. मुलांना शाळेसाठी तयार करायची जबाबदारी सारिकाच्या सासूबाई, अंजलीताईंनी उचलली.दोन तीन तासांनी दवाखान्यातले सगळे … Read more

हनीट्रॅप ( भाग 2)

©® सौ. हेमा पाटीलभाग 1 इथे वाचागेल्या भागात अपण पाहिलं की मनोज रागाच्या तिरीमिरीत घरातून बाहेर पडला. त्याला वाटलं की चार दिवस पैशांवाचून रहावे लागले की सदाचार,नीती,कष्टाचा पैसा हे सगळे जे डोक्यात खूळ आहे ते सोडून मनिषा आपोआप आपले पाय धरायला येईल… आता इथून पुढे….पण हा त्याचा विचार चुकीचा होता हे मनिषा व मुले आजवर … Read more

हनीट्रॅप ( भाग 1)

©® सौ. हेमा पाटीललैला मैं लैला…या गाण्यावर उत्तानपणे नृत्य करणारी बारबाला बारमध्ये टेबलांच्या अधून मधून नृत्य करत करत मधूनच उगाचच एखाद्याच्या अंगचटीला जात होती.एखाद्याच्या गालावरुन बोट फिरवत दुसर्‍याच्या डोक्यावर टपली मारत होती. मद्यासह तिच्या नृत्याचा आस्वाद घेत बेधुंद होऊन काहीजण तिच्या अवतीभवती नाचत होते.    मनोज मात्र आज एकटाच हातात व्हिस्की चा ग्लास घेऊन नेहमीच्या कोपर्‍यातील … Read more

देणे सौजन्याचे

©® मृणाल शामराजगुरुकृपा.. बंगला दिव्यांच्या रोषणाईने नटला होता. पोर्चमधे मोठा आकाशकंदील वाऱ्याबरोबर डोलत होता. एक दिमाखदार वळण घेतं पांढरी शुभ्र audi पोर्चमध्ये येऊन थांबली.“आले वाटतं…” म्हणत मीनाताई दारात आल्या.“काकू, सावकाश उतरा..” विशाल हात देतं म्हणाला.मीनाताई संभ्रमात पडल्या.. या कोण काकू आल्या?? सौख्या आणि विशालनी हात देतं त्यांना उतरवलं.‘कोण आहेत या? फार वय दिसतं नाही आहे. … Read more

स्वभाव

©️®️सायली जोशी.चिंगीचं लग्न ठरलं आणि अख्खी चाळ मदतीला धावली. खरंतर त्याची दोन कारणं होती. एकतर चिंगी कजाग मुलगी होती आणि वय वर्ष सत्तावीस उलटून गेलं तरी तिचं लग्न ठरत नव्हतं. चिंगी सारखी भांडखोर मुलगी कधी एकदा या चाळीतून जाईल, असं सर्वांना झालं होतं.तिचं लग्न ठरलं म्हणून चाळीतल्या सगळ्या बायकांना खूप आनंद झाला. सावंत काकूंनी लग्नाच्या … Read more

अनुभवी फुलपाखरं

©सौ. प्रतिभा परांजपेअगं “आजी-आजोबांची गरज नातवंडांना लहान असेपर्यंतच असते ग ! मग त्याना आवडत नाही कारण आपण कंट्रोल करतो ते नको वाटते.”मागून आलेला संवाद कानावर येतात हेमा ने गर्रकन मागे वळून पाहिलं .चार-पाच समवयस्क स्त्रियांचा ग्रुप बागेतल्या बेंचवर विसावला होता.  साधारण पणे साठ ते सत्तर च्या मधल्या आज्या.. त्यातलीच एक आपले मत मांडत होती. आणि … Read more

नशीब

©® सौ. दिपमाला अहिरे“काय गं सारखी तुझी चिडचिड आणि धावपळ चालू आहे?? तुला उशीर होतोय तर जा तु , मी बघते माझं काय ते” उषाची बारा वर्षांची मुलगी ईशा तिला उलट बोलली म्हणून उषाचा पारा अजुनच जास्त चढला.“आयुष्यात कधीतरी जरा बाहेर जायचं म्हटलं, कुठल्या मैत्रिणीला भेटावं म्हटलं तर यांच आपलं काहीना काही असतंच मध्ये आणि … Read more

आली माझ्या घरी ही दिवाळी

©® वैशाली प्रदीप जोशीअर्चनाच्या मुलाचं फेब्रुवारीमध्ये लग्न झालं. हा येणारा पहिलाच दिवाळसण! प्रथेप्रमाणे अजिंक्य-अनुयाने दिवाळीसाठी गावच्या घरी यावं अशी अर्चनाताईच्या सासूबाईंची इच्छा नव्हे अट्टाहास आहे म्हणा ना!अजिंक्य सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि अनुयाचं स्वतःचं बुटीक आहे. तिनं डिझाईन केलेल्या कपड्यांना म्हणजे आजच्या भाषेत आऊटफिट्सना भरपूर मागणी असते. त्यात दिवाळी म्हणजे फुल्ल धंद्याचा टाईम! म्हणून अनुयाचा आग्रह होता … Read more

error: Content is protected !!