तूच माझी आई

© सौ. प्रतिभा परांजपेसायलीला जाग आली, बाबा आणि आजी बोलत होते.आजी बाबांना परत परत म्हणत होती “अरे एकदा पाहून भेटून तर घे काय हरकत आहे पाहायला? मलाही आता झेपत नाही रे –सोनू किती लहान आहे आणि सायली अशी अडनिड्या वयाची.”” अगं पण आई …”“नको इतका विचार करू, मी भेटले तिला. ती तुझ्यासारखीच पोळलेली आहे. चार … Read more

अट्टाहास

© धनश्री दाबकेटीव्हीवर नवीनच प्रोग्रॅम सुरू झाला होता. सुशिला मन लावून तो पाहात होती आणि प्रताप तिथेच बसून लॅपटॉपवर काम करत होता.टीव्हीवरच्या बाबाला विचारलं,”अंगाखांद्यावर खेळवलेली, प्रेमाने खाऊ घातलेली लेक दुसऱ्या घरी जाणार काय वाटतं?” वातावरण भावूक झालं. बॅकग्राऊंडला व्हेंटिलेटरमधलं ‘बाबाचं’ वाजणारं गाणं अजूनच भर घालत होतं. टीव्हीतला हळवा झालेला बाबा बोलू लागला आणि इकडे अख्खं … Read more

जगावेगळे नाते आपुले

©आर्या पाटील” आई, ह्या गोळ्या घे पाहू..” विद्याताईंच्या पुढ्यात पाण्याचा ग्लास आणि औषधे धरत सलोनी म्हणाली.” सलोनी, तु जा ऑफिसला.. मी घेते नंतर औषधे.. जावईबापू खाली वाटत पाहत असतील. उशीर होईल तु जा..” विद्याताई हातात औषधं घेत म्हणाल्या.” अजिबात नाही..तू वेळेवर औषधे घेत नाहीस.. शरिराची हेळसांड करतेस.. नाहीतर आजारी पडली नसतीस..” हट्ट करत सलोनी म्हणाली. … Read more

राजयोग ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा © समीर खानरम्य संध्याकाळ घेऊन येणारा चित्रशालेचा प्रत्येक दिवस त्या संध्याकाळसोबत कातरवेळ घेऊन आला होता. मंत्रीमंडळाची बैठक संपली असली तरी पुढील खलबतासाठी महाराज अमरसिंह, महाराणी प्रियंवदां , शिवदत्त, सेनापती अजानबाहू आणि स्वप्नसुंदरी चित्रलेखा चित्रशालेच्या भव्य कक्षात ऊरले होते. चित्रलेखेने भर सभेत जो प्रस्ताव मांडला होता त्याने महाराज अमरसिंह काळजीत पडले होते. … Read more

राजयोग ( भाग 1)

© समीर खानचित्रशालेत आज खळबळ माजली होती. या चर्चेचे कारणंही तसेच खास होते. चित्रशाला म्हणजे कर्पुरनरेश महाराज अमरसिंहाच्या राजमहालातील चित्रकार, शिल्पकार, नृत्यकार, संगितकार ते विविध क्षेत्रातील नामवंत कलाकारांसाठी महाराजांनी फक्त त्यांनाच समर्पित केलेली एक स्वतंत्र, भव्य दिव्य आणि कर्पुरनरेशाच्या वैभवाला शोभेल असा भव्य महाल होता. राजमहालाच्या मुख्य वास्तूपासून अगदी जवळच काही अंतरावर चित्रशाला होती. राज्यकारभाराच्या … Read more

आठवणी

© धनश्री दाबकेसकाळी ऑफिसला निघतांना संतोष सुलेखाताई आणि माधवरावांच्या पाया पडला. “येतो मी. सांभाळून जा. संध्याकाळी पोचलात की मेसेज करा. तुम्ही गेल्यावर फार चुकल्या सारखं होतं मला. अजिबात करमत नाही तुमच्याशिवाय.”“अरे करमत तर आम्हालाही नाही रे. सारखी आठवण येते तुम्हा सगळ्यांची” सुलेखाताई म्हणाल्या. “आई, तुम्हाला का नाही करमणार तिकडे? तसंही तुमच्या धाकट्या लेकाकडेच तर तुम्हाला जास्त … Read more

बायकोची वसंत पंचमी

© सौ. प्रतिभा परांजपेप्रशांत आरशासमोर उभा राहून दाढी करत होता. प्रियंका, त्याची बायको –आपल्या कुठल्याशा मैत्रिणीशी फोनवर बोलत होती.“अग हो मॅडम चा फोन होता’ , त्याचाच विचार करतेय,! अगं वसंत पंचमीच्या इव्हेंट साठी एक छोटं भाषण तयार करताना मला आठवलं की मला पिवळया रंगाची साडी पण नेसावी लागेल.मी व्हाईस प्रेसिडेंट, त्यामुळे ड्रेस कोड मीच जर … Read more

पुनश्च ( भाग 4 अंतिम )

This entry is part 5 of 4 in the series पुनश्च

भाग 3 इथे वाचा © धनश्री दाबकेया मधल्या काळात बरंच काही घडून गेलं होतं. अमेयच्या हट्टामुळे शालिनीच्या जीवाला चैन नव्हतं. आपल्या लेकाच्या सुखामध्ये आपण अडथळा बनून उभे आहोत हा विचार तिला अस्वस्थ करत होता. शिवाय अमिता आणि तिचे आईवडील जरी काही म्हणत नसले तरी आपण त्यांचेही अपराधी आहोतच असंही वाटत होतं. इकडे शंतनूही अस्वस्थ होता. … Read more

पुनश्च ( भाग 3)

This entry is part 5 of 4 in the series पुनश्च

भाग 2 इथे वाचातसं तर अमेयची कंपनी त्याला लॉंगटर्म साठी अमेरिकेत पाठवायला तयार होती. पण अमेयला अजिबात लॉंग टर्मसाठी अमेरिकेत राहायचं नव्हतं कारण त्याचा जीव त्याच्या ममामध्ये अडकला होता. तो गेल्यानंतर ती अगदीच एकटी पडणार होती. जी अवस्था ममाची होणार तिच थोड्याफार फरकाने डॅडची होणार होती.आत्तापर्यंत ममा आणि डॅड आपल्यामुळे का होईना एकमेकांशी जोडलेले आहेत. … Read more

पुनश्च ( भाग 2 )

This entry is part 2 of 4 in the series पुनश्च

भाग 1 इथे वाचा लग्नानंतरही शालिनी वडलांबरोबर काम करतच राहिली. हळूहळू शालिनीवर जबाबदारी टाकत वडलांनी त्यांच्या वाढत्या वयाच्या मागणीनुसार बॅक सीट घेतली. शालिनीला कामात जसं जसं यश मिळत गेलं तस तसा agency चा व्याप वाढला. Recruitment assistants वाढले. मग दोन तीन वर्षांतच शालिनीला आपल्या लोकल agency ला ग्लोबल करण्याची स्वप्नं पडू लागली. पण ते करायचं … Read more

error: Content is protected !!