ना उम्र की सीमा हो ( भाग 3)

भाग २ इथे वाचा ©स्वामिनी चौगुलेआठवडाभर संयमच्या मनात नुसते मैथिलीला कसे प्रपोज करायचे वगैरे विचार घोळत होते. या सगळ्यांपासून अनभिज्ञ  मैथिली पार्टीच्या व्यवस्थापनात व्यग्र होती कारण पुण्यातील त्यांची मेन ब्रँच होती आणि बाकी पुणे आणि आसपासच्या ब्रँचमधील स्टाफ आणि क्लायंट येणार होते. पार्टी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि मैथिली कंपनीतर्फे होस्ट … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 2)

©स्वामिनी चौगुलेभाग 1 इथे वाचासंयम! उंचापुरा, मजबूत शरीर यष्टी, गोरा गोमटा, सरळ नाक, पाणीदार डोळे आणि उभट चेहरा असे आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला. त्यामुळे त्याच्या मागे ऑफिसमधील मुली घोंडा घोळणार नाहीत तरच नवल.पण तो मात्र जगा वेगळा होता. त्याला आवडायची त्याच्यापेक्षा तब्बल पाच वर्षांनी मोठी असलेली त्याची बॉस मैथिली जाधव!सर्वसाधारण बांध्याची सावळी, अप्रे नाक, मोठे चॉकलेटी … Read more

ना उम्र की सीमा हो ( भाग 1)

© स्वामिनी चौगुलेएका हाय प्रोफाईल ऑफिसमध्ये एक पस्तिशी पार केलेली बाई आत्मविश्वासाने प्रेझेन्टेशन देत होती. प्रोजेक्टरवर स्लाइड्स सरकत होत्या आणि ती अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत होती. तिथे असलेले दहा लोक मन लावून तिचं बोलणं ऐकत होते. त्यातील एक तिला पाहत होता पण ती काय बोलतेय? हे जणू त्याच्या कानावरच पडत नव्हते, कारण तो तर मंत्रमुग्ध होऊन … Read more

पदर

 © अपर्णा देशपांडे“आई ग s !! ” नंदाची वेदनेने पिळवटलेली हाक आली , तशी हातातील ताट ठेवून सुमा वाहिनी धावत गेली . गोठ्यात काम करणारे हेरंबचे हातही थांबले . गेल्या काही दिवसांपासून नंदाच्या वेदना बघवत नव्हत्या .गिरीजा आत्या मात्र जागच्या हलल्या नाहीत . एक नजर आतल्या खोलीत टाकून  निर्विकारपणे त्यांनी पुन्हा आपली जपाची माळ ओढायला … Read more

डायरी

© सौ. प्रतिभा परांजपे‘महेश — मी आज आईकडे जात आहे .संध्याकाळी नाहीतर, उद्या येईन.’ ….घरातून निघतांना सिद्धी म्हणाली.‘ओ.के. मी येऊ का संध्याकाळी?’ – महेश.‘नको ,मी  आई-बाबांनाच घेऊन येईन घरी.’सिद्धी आईकडे आली तेव्हा आई-बाबा दोघे घरी नव्हते, ते सौम्या च्या वर्ष श्राद्धाची म्हणून आश्रमात देणगी द्यायला गेले होते. सिद्धी कुलूप उघडून घरात आली. जवळ जवळ एक वर्षाने … Read more

भरतील का हे शब्दांचे घाव 

© कांचन सातपुते हिरण्या“रताळ्याचा असा गोड शिरा ? आमच्याकडं कुणीच नाही खात . सुरेखा मला न विचारता कसा काय केलास गं ? चव ना धव त्याला .” सासूबाई म्हणाल्या तशा नवरात्रीत फराळासाठी आलेल्या बायका एकमेकींकडे बघून खुसफूसल्या .सुरेखाला खूप लाजल्यासारखं झालं आणि वाईटही वाटलं .परकेपणाच्या जाणीवेनं डोळे भरून आले तिचे .नंतर सगळ्यांना आवडला शिरा पण … Read more

ओंजळ

© धनश्री दाबकेदोन्ही हातातल्या पिशव्या सांभाळत सुलेखाने तिची रोजची ५७ नंबरची बस पकडली. रोज ह्याच बसने येत जात असल्याने या रूटवरचे सगळे बस कंडक्टर ओळखीचे झालेले होते. आजही त्यातलेच एक ओळखीचे काका ड्यूटीवर होते. सुलेखाला पाहून ते टिकीट द्यायला तिच्याकडे आले.“आज लेट झाला मॅडम? ” म्हणत त्यांनी तिचे रोजचे तिकीट तिच्यासमोर धरले. “हो, खरेदीला गेले होते … Read more

पाठीवरचं कुबड

© वर्षा पाचारणे.“वृंदा, त्या कर्म करंट्याने जे करायचं होतं ते झालं करून .. त्याच्यासाठी आयुष्य बरबाद करून कुढत, रडत बसू न्हगं”..आई पोट तिडिकेने लेकीला समजावण्याचा प्रयत्न करत होती.. दीड वर्षापूर्वीच लग्न झालेली वृंदा एक दिवस अचानक माहेरी परतली, ती अनेक शारीरिक जखमांसोबत मानसिक आघात सहन करूनच. पदरी २ महिन्याची तान्ही लेक. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात … Read more

सुरुवात नव्या नात्यांची

© कांचन सातपुते हिरण्या“आई हे सगळं कुणाचं सामान हो ?  हे दागिने , साड्या बेडवर होतं आत .”शलाका वंदनाताईंच्या समोर उभी .” आवडलं ना तुला ? मला वाटलंच होतं . अगं तुझ्यासाठीच आणलेलं कधीच . सोहमचं आणि तुझं लग्न ठरलं तेव्हाच घेऊन ठेवलेलं एकेक . बस की शलाका . बघ हि चिंचपेटी , मोत्यांचे झुमके … Read more

मी आणि तू… सॉलिड टीम !!!

©सौ.वैशाली प्रदीप जोशी“अं… हं…. नको… नको…. स्लीवलेस नको, चार इंचाच्या बाह्या असूच देत” आश्लेषानं टेलरला सांगितलं तसा अवनीचा चेहरा पडला.“मला स्लीवलेस शिवायचंय पण…”अवनी पुटपुटली खरी पण तो आवाज तिच्या स्वतःपर्यंतच पोचला नाही तर टेलरपर्यंत कसा पोचणार? आश्लेषानेच घागरा-चोळी शिवण्याबाबत सूचना दिल्या आणि दोघी बहिणी घरी परतल्या.“आई, ही स्लीवलेस शिवायचं म्हणत होती… पण हिचे दंड बघ … Read more

error: Content is protected !!