सर्व सुखी

© धनश्री दाबकेकिक मारून मारून अजय घामाघूम झाला पण त्याची स्कूटर काही चालू होईना. वरून प्रमिला आणि किरण त्याला पाहात होते. पण त्यांची नजर चुकवत अजय प्रयत्न करतच राहिला. काही वेळाने किरण खाली आला आणि म्हणाला, “बाबा, आईने संतोष काकांना फोन केलाय. ते येतीलच तुम्हाला न्यायला.”बरं म्हणून अजयने स्कूटर जागेवर लावली आणि गेटवर जाऊन उभा … Read more

संपत्तीतील वाटेकरीण

© सौ. प्रतिभा परांजपेवकील मनोहर स्टडी मध्ये बसून केस चा अभ्यास करत होते. सुलभाताईंनी, त्यांच्या बायकोने, दुधाचा ग्लास त्यांच्यासमोर ठेवला तशी त्यांनी घड्याळात पाहिले. साडेदहा वाजले होते. “तू झोप ,उद्या सकाळी आठपर्यंत ड्रायव्हर येईलच. तुझी बॅग तयार झाली?” त्यांनी सुलभाला विचारले.“बॅग म्हणजे काय हो चार कपडे तर ठेवायचे. पण —‘मी जर  कार घेऊन गेले तर तुम्हाला”“अगं … Read more

सुनो द्रौपदी शस्त्र उठालो

©कांचन सातपुते ‘हिरण्या’“वेणू, आवर ना पटकन, बाबा केव्हाचा गाडी काढून तुझी वाट पाहतोय. तिकडे शाळेत प्रार्थना सुरु व्हायची. वर्गाबाहेर उभं करतात ना मग . “वेणूच्या दोन घट्ट वेण्या घालताना वसुधा बोलत होती. वेणूने पटकन पाण्याची बाटली, भाजीपोळीचा डबा सॅकमध्ये ठेवला.जाता जाता एकदम आईच्या गळ्यात हात टाकून, “सॉरी आई, उद्यापासून लवकर उठणार, नक्की!”पटकन बाबाच्या मागे गाडीवर बसून … Read more

घालमेल

© धनश्री दाबके‘अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही.‘ खरंच, किती अचूक शब्दात सत्य मांडलय खांडेकरांनी. नीता मनात म्हणाली. आज नीता बऱ्याच वर्षांनी अमृतवेल हे तिचं आवडतं पुस्तक वाचत बसली होती. गेल्याच महिन्यात दादांनी ते तिला दिले होते. दादांना वाचनाची भयंकर आवड आणि  खांडेकर त्यांचे आवडते लेखक. त्यामुळे दादांकडे खांडेकरांची आणि इतरही नावाजलेल्या … Read more

रुसवा फुगवा

© वर्षा पाचारणे.“त्याला माझ्या मनातलं मुळीच कळत नाही”… वर्षभरात साधा शनिवार वाडा दाखवला नाही, की सारसबाग”…या विचारात हिरमुसून तिने एका कागदावर नकळत मनातला सारा राग व्यक्त केला.नकळत का होईना पण प्रेम पत्र लिहण्यासाठी म्हणून आणलेल्या त्या फिकट गुलाबी रंगाच्या कागदावर फक्त तक्रारीचे सुर उमटू लागले.एखादा कागदाचा बोळा ‘त्याच्याबद्दल’ चांगलं लिहिलं गेलं, म्हणून बॉल सारखा फरशीवर … Read more

जाळं ( भाग 3)

This is post 3 of 3 in the series “जाळं” जाळं ( भाग 1) जाळं ( भाग 2) जाळं ( भाग 3) © अपर्णा देशपांडेइन्स्पेक्टर रमणने सगळे पुरावे दुबईला पाठवले. पण हे कारस्थान नेमके कुणाचे हे समजले नव्हते. त्यांनी शेट्टी आणि शिवला शोधून भेटायचे ठरवले . म्हणून रेड्डी आणि रमण दोघे निघाले .साऊथ चेन्नई मध्ये … Read more

जाळं ( भाग 2)

This is post 2 of 3 in the series “जाळं” जाळं ( भाग 1) जाळं ( भाग 2) जाळं ( भाग 3) © अपर्णा देशपांडेभाग 1 इथे वाचाजोना मधील कार्यक्षम उद्योजिका जागी झाली .” विकास , श्रीकांतच्या मित्रांकडे चौकशी करा. फक्त साहेब तिथे आहेत का इतकच बघा , जास्त काही सांगू नका “” येस मॅडम “” … Read more

जाळं ( भाग 1)

This is post 1 of 3 in the series “जाळं” जाळं ( भाग 1) जाळं ( भाग 2) जाळं ( भाग 3) © अपर्णा देशपांडेजोना मेनन. चेन्नई मधील मोठी यशस्वी उद्योजिका . कुठलेही पाठबळ नसतांना खूप चिकाटी आणि सचोटीने तिने आपला व्यवसाय फक्त भारतातच नाही तर इतर काही देशातही वाढवला होता. शूज इंडिस्ट्री मध्ये तिचे नाव … Read more

कोवळ्या पोरीची शिकार

© वर्षा पाचारणे.“आजही माझ्या अंगावर शहारे येत होते गं.. समोरच्या पाटलाच्या वाड्यात का कुणास ठाऊक काहीतरी विचित्र आहे असं सतत वाटतं”.. रमा तिच्या आजीला हे सारं सांगत असताना आजी देखील कावरी बावरी व्हायची.वाड्यातले सत्य काय असेल याची आजीला बऱ्यापैकी कल्पना असल्याने आजी तो विषय रमापासून लांब ठेवत होती. रमाला मात्र या विषयात खोलात जाऊन नक्की … Read more

अस्सं सासर सुरेख बाई

© सौ. प्रतिभा परांजपे“प्रज्ञा केव्हा येणार आहे तुझी सासू, म्हणजेआमची मैत्रीण आशा”? शोभा काकूंनी विचारले.“अग बाई– नाहीये का इथे? तरीच मागच्या भिशीला नव्हती आली.” पुष्पा बोलली.‘मुलीकडे गेलीये दोन महिने झाले’“का ग? काही विशेष ? आजकाल बरेचदा नसते इथे.” सर्वांच्या प्रश्नार्थक चेहर्‍यावरचे भाव पाहून प्रज्ञाला कसंसच  झालं .तेवढ्यात गीता काकूंनी  हळद-कुंकू लावून नाश्त्याची प्लेट सर्वांच्या हातात … Read more

error: Content is protected !!