कोवळ्या पोरीची शिकार

© वर्षा पाचारणे.“आजही माझ्या अंगावर शहारे येत होते गं.. समोरच्या पाटलाच्या वाड्यात का कुणास ठाऊक काहीतरी विचित्र आहे असं सतत वाटतं”.. रमा तिच्या आजीला हे सारं सांगत असताना आजी देखील कावरी बावरी व्हायची.वाड्यातले सत्य काय असेल याची आजीला बऱ्यापैकी कल्पना असल्याने आजी तो विषय रमापासून लांब ठेवत होती. रमाला मात्र या विषयात खोलात जाऊन नक्की … Read more

अस्सं सासर सुरेख बाई

© सौ. प्रतिभा परांजपे“प्रज्ञा केव्हा येणार आहे तुझी सासू, म्हणजेआमची मैत्रीण आशा”? शोभा काकूंनी विचारले.“अग बाई– नाहीये का इथे? तरीच मागच्या भिशीला नव्हती आली.” पुष्पा बोलली.‘मुलीकडे गेलीये दोन महिने झाले’“का ग? काही विशेष ? आजकाल बरेचदा नसते इथे.” सर्वांच्या प्रश्नार्थक चेहर्‍यावरचे भाव पाहून प्रज्ञाला कसंसच  झालं .तेवढ्यात गीता काकूंनी  हळद-कुंकू लावून नाश्त्याची प्लेट सर्वांच्या हातात … Read more

गुपित ( भाग 2)

भाग १ इथे वाचा ” मुकुंदा…. म…. नु… ” अगदीच अस्पष्ट असे शब्द माई बोलत होत्या. इतकावेळ माधवाची आठवण काढणारी माई अचानक मनुआत्या चं नाव घेताना पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले. ” मामी, आई निघाली होती आमच्यासोबतच पण अजून कशी आली नाही, येईलच. मी फोन करते ड्रायव्हर ला. ” मनुआत्याची मुलगी माईंना समजावत बोलली.  अगदी बालपणी माधवाच्या बारस्याच्या … Read more

गुपित ( भाग 1)

©समीर खानअप्पासाहेब अस्वस्थपणे बाहेर येरझर्या घालत होते. प्रसंगच तसा होता. त्यांची बायको लक्ष्मी तिसर्‍यांदा गर्भाने होती. दोन बाळंतपण सुखरूप झालेले असले तरी तिसर्‍या गर्भासाठी शरीर तयार नव्हते. वैद्याने आधीच कल्पना दिलेली होती. दोन दिवसांपासून भयंकर त्रास झेलत व शेजारच्या गावातून जाणत्या सुईणीला आणूनही लक्ष्मी बाळंत होत नव्हती. लक्ष्मी माई म्हणूनच सर्वत्र परिचित होती. तशी बैलगाडी … Read more

तिच्यासाठी तो कायमच हळवा

© वर्षा पाचारणे.पाच वर्षाच्या आपल्या लेकीला घेऊन योगेश आज पहिल्यांदाच व्हॅक्सिनेशनसाठी दवाखान्यात घेऊन गेला.. इतर वेळेला ऑफीसची सबब सांगून तो नेहमीच ही इंजेक्शन वारी कीर्तीच्या अंगावर ढकलायचा… याला कारणंही तसंच होतं…आपल्या एवढ्याश्या लेकीला असं इंजेक्शन देताना पाहणं, त्याला मुळीच सहन होण्यासारखं नव्हतं… जगासाठी कणखर असलेला बाबा त्याच्या चिमुरड्या प्राजक्तासाठी मात्र अतिशय हळवा होता… शेवटी आज मात्र कीर्ती … Read more

होम मिनिस्टर

© सौ. प्रतिभा परांजपेभाजी ची पिशवी भरत आली तेव्हा, आसपास एखादी रिक्षा दिसते कां,असे पहात असतानाच पुष्पा ताईंना घोळीच्या भाजीचा ठेला दिसला.नीताला त्यांच्या सुनेला खूप आवडते म्हणून मोल भाव करत घेतली व पिशवीत कशीबशी कोंबली . तेवढ्यात मागे एक स्कूटर येऊन उभी राहिली.मावशी दे पिशव्या आवाज ऐकून पुष्पाताई ने मागे वळून पाहिले. नंदा त्यांची भाची … Read more

पाऊलखुणा

©समीर खाननोमान मंजिलच्या चिंचोळ्या गल्लीतल्या जागेत लोकांची गर्दी जमण्यास सुरूवात झाली होती. वार्‍याच्या वेगाने बातमी पसरली होती. तशी गर्दी वाढत होती. माझा निष्प्राण देह येण्यास अजून अवधी होता. त्या काळापुरताच मी माझ्या प्राणप्रिय “नोमान मंजिल” जवळ थबकलो होतो. प्राणहरण करतानाच भयंकर दोन दुत मला सोबत खेचून घेऊन जात होते आणि ईथे मला काही वेळ सोडत … Read more

नृत्यगामिनी  ( भाग 4 )

भाग 3 इथे वाचा © अपर्णा देशपांडे‘किशोर सारख्या निष्पाप जीवाचं अपहरण का करावं कुणी?..आणि वंदना चा गोपी आणि जॉनच्या खुनाशी काय संबंध?’  ह्या विचारात संदीप  किशोरच्या आश्रम शाळेत पोहोचला . चौकशीत लक्षात आले की किशोरला भेटायला एक व्यक्ती एक दोन वेळा येऊन गेली होती . किशोर त्याला दादा म्हणत होता . त्यानेच आपल्या जबाबदारीवर किशोर ला … Read more

नृत्यगामिनी ( भाग 3 )

भाग 1 इथे वाचा भाग 2 इथे वाचा© अपर्णा देशपांडे कपाटातील पैसे पाहून वंदना खरं तर घाबरली होती . दारूच्या आहारी गेलेला आपला आजारी बाप कुठल्याही थराला जाऊ शकतो , त्या अंमलाखाली सगळी नीतिमत्ता शून्य असते , ह्याची तिला चांगलीच जाणीव होती.  त्या रिक्षेवाल्याने दिलेली धमकी आणि  आता हे पैसे याचा काही संबंध असू शकतो का … Read more

नृत्यगामिनी ( भाग 2)

भाग १ इथे वाचा © अपर्णा देशपांडेदिग्दर्शक चंद्रकुमार , निर्माते वर्मा , नायक निखिल कुमार ,  गोपी सरांची सहाय्यक झिया , निर्मला आणि सेट वरील सगळेच आवाक झाले होते . मेकअप मन जॉन थरथरत उभा होता . वंदना तर प्रचंड घाबरली होती .मध्यभागी गोपी सरांचा देह  जमिनीवर  पालथा पडलेला होता .  वर्माजी चट्कन पुढे झाले … Read more

error: Content is protected !!