पुनश्च ( भाग 1)

This entry is part 1 of 4 in the series पुनश्च

© धनश्री दाबकेबर्‍याच वेळापासून शालिनी कपाटासमोर उभी होती, कुठली साडी नेसावी या विचारात. एकतर आज खूप दिवसांनी साडी नेसायची होती आणि अनेक वर्षांनी शंतनू बरोबर एकत्र कुठेतरी जायचं होतं.शेवटी अमेयने गेल्या वर्षी तिच्या वाढदिवासाला घेतलेली साडी शालिनीने निवडली आणि छानपैकी तयार होऊन शालिनी ठरलेल्या वेळेला शंतनूच्या ऑफिसमधे पोचली.  इतक्या वर्षांनी शालिनीला असं ऑफिसमधे पाहून शंतनूला एकदम त्यांचे … Read more

पुनर्जन्म की आणखी काही

© डॉ.मुक्ता बोरकर – आगाशेविजयची बदली झाली आणि तो सहकुटुंब या नव्या ठिकाणी राहायला आला. विजय ,वैशाली आणि दोन वर्षाचा छोटा अर्णव असे छोटेखानी कुटुंब विजयचे.  पालिका अधिकारी असलेला विजय ,दर तीन वर्षांनी त्याची बदली व्हायची आणि आपलं बिऱ्हाड पुढच्या मुक्कामी घेऊन तो तिथून प्रस्थान करायचा ,जुन्या आठवणी मनात जपून.यावेळी त्याची बदली मात्र जवळच झाली. … Read more

वारसा

© अपर्णा देशपांडेपहाटे पाचलाच गीताक्का बाहेर बागेजवळ आल्या . बागेत घमघमाट करणारा मोगरा फुलला होता . कदंबा अण्णाने सुगंधी दवणाची पानं ,अबोली आणि मोगऱ्याची फुलं तोडून परडी देवडी वर ठेवली होती . आपल्या ओल्या केसातील टॉवेल झटकून त्यांनी दोरीवर वाळत घातला , दाट केसांचा घट्ट आंबाडा बांधून परडी हाती घेतली आणि पूजाघरात गेल्या . कदंबा ने पूजेची … Read more

मातृत्वाचे बहुमूल्य दान

त्या रात्री आशुतोष अतिशय हताश होऊन हॉस्पिटल मधून बाहेर पडला. त्याच्या डोळ्यासमोर अंधार होता,जणू त्याचं सगळं भविष्यच अंधारात होतं.इतका हताश त्याला पूर्वी कधीही वाटलं नव्हतं निराशेच्या छायेने त्याला पूर्णतः वेढलं होतं.रडून रडून त्याचे डोळे आता कोरडे पडले होते. तो तसाच गाडीजवळ आला. थोडावेळ गाडीजवळ घुटमळून त्याने गाडी काढली व‌ वाट दिसेल तिथे जाऊ लागला. रात्रीचा एक वाजला … Read more

शेयरिंग

© सौ. प्रतिभा परांजपेमीनल आज सकाळपासून कामाच्या गडबडीत होती. उद्या तिच्या लाडक्या लेकाचा पार्थ चा वाढदिवस आहे. त्याच्या आवडीच्या तीन मजली केकची ऑर्डर सौरभने दिला होती तरी अजून बरीच तयारी करायची होती.पार्थच्या दहा-बारा मित्रांची टोळी येणार होती, मुलांना आवडतील असे पदार्थ म्हणजे पास्ता, गुलाबजाम ,पावभाजी करायची ठरवली होती.मीनल ने गुलाबजाम कालच करून ठेवले होते.. “पाहू … Read more

आत्ता नाही कळणार

© कांचन सातपुते हिरण्यास्टडी टेबलवर कॉफीचा मग ठेवून आई जाण्यासाठी वळली .अवनीनं पटकन हेडफोन काढून येऊन आईचा हात घट्ट धरला ,” आई थांब ना गं . रागावलीस ना खूप सॉरी . ते दुपारी मी..”” बरोबरच बोललीस तू दुपारी अवनी ..आईला काही म्हणजे काही समजत नाही .” आईच्या आवाजातला कोरडेपणा अवनीला सहनच झाला नाही आता .घट्ट … Read more

एक दागिना असाही

© अनुजा धारिया शेठसान्वी लहान असल्या पासूनच खूप हट्टी होती.. आई विना पोर म्हणून सर्वच जण तिला जपायचे, आजीची तर ती खूपच लाडकी होती…बाबांचे दुसरे लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता… पण हि ७ वर्षाची चिमुरडी काही ना काही करून मोडून काढत होती… दोन्ही आजी बाई समजावून दमल्या तिला, “अगं सगळ्याच सावञ आई काही खडूस नसतात.. आणि … Read more

नथीचा भार

©मुक्ता बोरकर – आगाशेरेवाशी आलोकचे लग्न ठरले त्यामुळे होणारी सून म्हणून तिला अन् तिच्या परिवाराला त्यांच्या मूळ गावी एका लग्नालाआमंत्रण दिले गेले.लग्नात सगळ्या सजल्या, धजल्या ,दागिन्यांनी मढलेल्या सगळ्या स्त्रिया पाहून तिला फारच गुदमरल्यासारखे झाले सगळ्या दागिन्यांमध्ये तिचं लक्ष वेधून घेतले ते  त्यांच्या नथिनेे.आजवर तिनी कित्येक दागिन्यांनी मढलेल्या स्त्रिया पहिल्या होत्या पण एवढ्या मोठल्या विविध आकाराच्या नथी … Read more

अंधारातला दिवा

© वर्षा पाचारणेआज रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. रविवारची सकाळ असल्याने कदाचित सगळे शहरच निवांत असावे, असे वाटत होते. रखमा रोजच्या प्रमाणे तिच्या दीड वर्षाच्या लेकराला घेऊन कामावर निघाली. रोजच ती चार घरची धुणी भांडी आणि दोन घरी स्वयंपाकाचे काम करायची. इलेक्ट्रिशियन असलेल्या नवऱ्याचे मागच्या वर्षीच पावसात काम करत असताना विजेचा शॉक लागून निधन झाले होते. … Read more

निसर्गाचे वाण

© सौ. प्रतिभा परांजपेपल्लवी ऑफिस मधून घरी आली स्कूटर स्टॅन्ड ला लावून लिफ्ट कडे जाण्यास वळली, समोर देशपांडे काकूंच्या किचन च्या खिडकीतून खमंग तीळ भाजल्या चा सुवास पसरला होता.ओ– दोन दिवसावर संक्रांत आली आपली तर काहीच तयारी नाही अजून.या नव्या मल्टि मध्ये येऊन पल्लवीला दोन महिने झाले होते. आत्ता कुठे घर नीट लागले होते जुन्या … Read more

error: Content is protected !!